ETV Bharat / sports

T20 World Cup 2022 Records: टी२० विश्वचषक.. सर्वात प्रसिद्ध असलेले 'टॉप ५' रेकॉर्ड्स.. तुम्हाला माहित आहेत का? - सर्वाधिक रन बनवणारे खेळाडू

T20 World Cup 2022 मध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांच्या आधारे सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक विकेट्स घेण्यासोबतच सर्वाधिक झेल आणि सर्वाधिक षटकारांच्या यादीमध्ये आपले नाव आघाडीवर ठेवण्याची स्पर्धाही खेळाडूंमध्ये तीव्र होत आहे. T20 World Cup 2022 Records by Players Most Sixes Most Runs Highest Wicket Takers Most Catches

T20 World Cup 2022 Records by Players Most Sixes Most Runs Highest Wicket Takers Most Catches
टी२० विश्वचषक.. सर्वाधिक प्रसिद्ध झालेले 'टॉप ५' रेकॉर्ड्स.. तुम्हाला माहित आहेत का?
author img

By

Published : Oct 23, 2022, 12:57 PM IST

मेलबर्न : T20 World Cup 2022 ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषक 2022 मध्ये संघांसह वैयक्तिक कामगिरीचीही घोडदौड खेळाडूंमध्ये सुरू झाली आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांच्या आधारे अनेक खेळाडूंनी सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक विकेट घेतल्यामुळे सर्वाधिक झेल आणि सर्वाधिक षटकारांच्या यादीत आपले नाव अग्रस्थानी ठेवण्याची स्पर्धाही तीव्र होत आहे.

T20 विश्वचषक 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू Leading Run Scorers in T20 World Cup 2022

आतापर्यंत झालेल्या सामन्यांच्या आधारे फलंदाजीमध्ये झिम्बाब्वे आणि नेदरलँड्सच्या खेळाडूंमध्ये स्पर्धा आहे. झिम्बाब्वेचा खेळाडू सिकंदर रझाने 3 सामन्यात सर्वाधिक 136 धावा करत नेदरलँडचा क्रिकेटर मॅक्स ओ'डॉडला मागे टाकले आहे. नेदरलँडचा क्रिकेटर मॅक्स ओ'डॉडने 3 सामन्यात 129 धावा केल्या आहेत आणि तो केवळ 5 धावांनी पिछाडीवर आहे.

T20 विश्वचषक 2022 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे खेळाडू Highest Wicket Takers in T20 World Cup 2022

आत्तापर्यंत खेळलेल्या सामन्यांच्या आधारे गोलंदाजीचे आकडे बघितले तर, श्रीलंकेचा क्रिकेटपटू वानिंदू हसरंगा आणि नेदरलँडचा क्रिकेटपटू बास डी लीडे हे आतापर्यंत ३ सामन्यांत ७ बळी घेऊन आघाडीवर आहेत.

सर्वाधिक कॅच घेणारे खेळाडूसर्वाधिक धावा घेणारे खेळाडू आणि बळी घेणारे खेळाडू
सर्वाधिक धावा काढणारे खेळाडू आणि बळी घेणारे खेळाडू

T20 विश्वचषक 2022 मध्ये सर्वाधिक षटकार Most Sixes in T20 World Cup 2022

झिम्बाब्वेचा क्रिकेटर सिकंदर रझा सध्या आठ षटकारांसह आघाडीवर आहे, तर श्रीलंकेचा क्रिकेटर कुसल मेंडिस, नेदरलँडचा क्रिकेटर मॅक्स ओ'डाऊड आणि संयुक्त अरब अमिरातीचा खेळाडू मुहम्मद वसीम ५ षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

T20 विश्वचषक 2022 मधील सर्वोच्च धावसंख्या Highest Scores in T20 World Cup 2022

आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचा खेळाडू डेव्हॉन कॉनवे आघाडीवर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेली 92 (नाबाद) खेळी ही आतापर्यंतची सर्वात मोठी खेळी आहे. यानंतर मायकल जोन्स (86), सिकंदर रझा (82) यांचे नाव येत आहे.

सर्वाधिक षटकार आणि सर्वात जास्त स्कोअर करणारे खेळाडू

T20 विश्वचषक 2022 स्पर्धेत सर्वाधिक झेल Most Catches in T20 World Cup 2022 Tournament

त्याचबरोबर झिम्बाब्वेचा खेळाडू मिल्टन शुम्बा आणि आयर्लंडचा खेळाडू हॅरी टेक्टर हे 3 सामन्यात सर्वाधिक 4-4 झेल घेणाऱ्या खेळाडूंमध्ये आघाडीवर आहेत.

सर्वाधिक कॅच घेणारे खेळाडू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.