ETV Bharat / sports

SL vs AUS 1st T20 : नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; 'अशी' आहे दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन - Cricket News

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्टार्स वानिंदू हसरंगा, दुष्मंथा चमिरा, महेश थेक्षना, चमिका करुणारत्ने आणि भानुका राजपक्षे यांचाही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20I साठी श्रीलंकेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

SL vs AUS
SL vs AUS
author img

By

Published : Jun 7, 2022, 7:09 PM IST

कोलंबो : ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका ( SL vs AUS ) संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज खेळला जात आहे. या सामन्याची नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Australia opt to bowl ) आहे. हा सामना मंगळवारी आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी सातला सुरुवात होईल. तसेच दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन देखील जाहीर करण्यात आली आहे.

श्रीलंका संघाचे नेतृत्व अनुभवी अष्टपैलू दासुन शनाका ( All-rounder Dasun Shanaka ) करेल. पथुम निसांका आणि कुसल मेंडिस या जोडीलाही श्रीलंकेच्या पहिल्या सहामध्ये स्थान देण्यात आले आहे, तर आयपीएलमधून नुकत्याच परतलेल्या युवा वेगवान मथिशा पाथिरानाच्या पदार्पणापासून ते मुकले आहेत.

  • Just 4 more hours to go! ⏳

    The gates at the RPICS, Colombo will open at 4PM today for the spectators to enter the ground.
    Accordingly, spectators who have purchased tickets for the first T20I are advised to arrive early at the ground to avoid congestion.#SLvAUS #CheerForLions pic.twitter.com/ziiA4qyd9N

    — Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) June 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना पाथिरानाने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाप्रमाणेच एका विशिष्ट गोलंदाजीच्या शैलीने लक्ष वेधून घेतले. परंतु त्याला प्रभावित करण्याच्या संधीची प्रतीक्षा करावी लागेल. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियातील पाच सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेचा 4-1 असा पराभव झाला होता, परंतु कोलंबो आणि गॅले येथे होणार्‍या सामन्यांसह घरच्या भूमीवर अधिक मजबूत कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.

  • Ready for 🇱🇰

    The first of three T20s against Sri Lanka will kick off at 11:30pm tonight. Fans can tune in live on Foxtel and Kayo! #SLvAUS pic.twitter.com/8jZVlGCE43

    — Cricket Australia (@CricketAus) June 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ऑस्ट्रेलियाने सोमवारी मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी संघाची घोषणा केली, ज्यामध्ये ऍरॉन फिंच ( Captain Aaron Finch ) या संघाचे नेतृत्व करणार आहे. ज्यात प्रथम पसंतीचा फिरकी गोलंदाज ऍडम झाम्पा आणि कसोटी कर्णधार पॅट कमिन्स यांना वगळण्यात आले आहे.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): दनुष्का गुनाथिलका, पथुम निसांका, चारिथ असालंका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, नुवान तुषारा, दुष्मंथा चमीरा आणि महेश थेक्साना.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ऍरॉन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), ऍश्टन अगर, मिचेल स्टार्क, केन रिचर्डसन आणि जोश हेझलवूड

हेही वाचा - Icc Women Odi Rankings : आयसीसीच्या वनडे क्रमवारीत मिताली सातव्या तर मंधाना नवव्या क्रमांकावर कायम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.