ETV Bharat / sports

धोनीचा एक्स गर्लफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल? - Mahendra Singh Dhoni in the limelight

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा एका मुलीसोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे.

महेंद्रसिंग धोनी
महेंद्रसिंग धोनीचा व्हायरल झालेला फोटो
author img

By

Published : May 26, 2021, 6:41 PM IST

रांची - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली. यामुळे धोनी आपल्या रांची येथील घरी परतला आहे. यादरम्यान त्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवरून विविध चर्चांना ऊत आला आहे.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये महेंद्रसिंग धोनी एका मुलीसोबत उंच अशा डोंगरावर बसलेला पाहायला मिळत आहे. धोनीचा हा व्हायरल झालेला फोटो पाहून अनेकांनी हा फोटो धोनी आणि तिची दिवंगत गर्लफ्रेंड प्रियंका झा हिचा असल्याचा असल्याचा दावा करत आहेत. परंतु याबाबत ‘ईटीव्ही भारत’ कोणतीही पुष्टी करत नाही. या फोटोवर अनेक करणे आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

धोनीच्या जीवनावर आधारित धोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट निघाला. या चित्रपटात धोनीची एक्स गर्लफ्रेंड दाखवण्यात आली आहे. यामुळे विविध चर्चांना ऊत आला आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.