जिलॉन्ग : टी 20 वर्ल्ड कपचा आजचा तिसरा ( Namibia Surprised Everyone by Defeating SriLanka ) दिवस. अ गटातील दिवसाचा पहिला ( First Match of Day in Group A ) सामना नेदरलँड आणि नामिबिया यांच्यात खेळला गेला. शेवटपर्यंत रोमांचक झालेल्या आजच्या सामन्यात नेदरलॅंडने नांबियाचा ( T20 World Cup : NAM vs NED ) पाच विकेटने ( Netherlands Beat NAM by 5 Wickets in Thrilling Match ) पराभव केला. नांबियाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नांबियाने निर्धारित 20 षटकांत सहा विकेट गमावून 121 रन बनवले. नेदरलॅंडकरिता 122 धावांचे लक्ष्य होते. नेदरलॅंडने पाच विकेट गमावून 122 धावांचे लक्ष्य साध्य केले.
-
Netherlands clinch yet another last-over thriller and go on top of Group A in First Round 👏
— T20 World Cup (@T20WorldCup) October 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
📝 Scorecard: https://t.co/P8VXjFvCXX
Head to our app and website to follow #T20WorldCup action 👉 https://t.co/wGiqb2epBe pic.twitter.com/RizWq7BEUA
">Netherlands clinch yet another last-over thriller and go on top of Group A in First Round 👏
— T20 World Cup (@T20WorldCup) October 18, 2022
📝 Scorecard: https://t.co/P8VXjFvCXX
Head to our app and website to follow #T20WorldCup action 👉 https://t.co/wGiqb2epBe pic.twitter.com/RizWq7BEUANetherlands clinch yet another last-over thriller and go on top of Group A in First Round 👏
— T20 World Cup (@T20WorldCup) October 18, 2022
📝 Scorecard: https://t.co/P8VXjFvCXX
Head to our app and website to follow #T20WorldCup action 👉 https://t.co/wGiqb2epBe pic.twitter.com/RizWq7BEUA
गुणतालिकेत नांबिया प्रथम स्थानावर : नामिबियाने पहिल्याच सामन्यात श्रीलंकेचा 55 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करून सर्वांनाच चकित केले होते. नेदरलँड्सने रोमहर्षक सामन्यात यूएईचा 3 गडी राखून पराभव केला होता. नांबिया गुण आणि + 2.750 निव्वळ रनरेटसह अ गटात प्रथम क्रमांकावर आहे. त्याच वेळी, नेदरलँड दोन गुण आणि + 0.097 निव्वळ धावगतीसह दुसऱ्या स्थानावर आहे.
आज नेदरलॅंडकडून नांबियाचा पराभव : तरीही आज नेदरलॅंडने नांबियाचा 5 विकेट्सने पराभव केला. शेवटपर्यंत रोमांचक चाललेल्या नेदरलॅंडने नांबियाचा पराभव केला. शेवटच्या षटकात नेदरलॅंडला 6 बाॅलमध्ये 6 धावांची गरज असताना डेव्हीड व्हेसने चौकार ठोकून विजय निश्चित केला. नेदरलॅंडने 5 विकेट्सने भारताला हरवले.
दोन्ही संघाचे खेळाडू पुढीलप्रमाणे नांबिया : मायकेल व्हॅन लिंजेन, डेव्हनला कॉक, स्टीफन बार्ड, गेर्हार्ड इरास्मस (सी), जॉन फ्रीलिंक, जॉन निकोल लॉफ्टी-ईटन, जे. जे. स्मित, डेव्हिड विसे, जेन ग्रीन (विकेटकीपर), बर्नार्ड शॉल्ट्झ, बेन शिकोंगो. नेदरलँड : विक्रमजित सिंग, मॅक्स ओड, बास. डी. लीड, कॉलिन अकरमन, टॉम कुपर, स्कॉट एडवर्ड्स (wk/c), रुलोफ व्हॅन डर मर्वे, टिम प्रिंगल, फ्रेड क्लासेन, पॉल व्हॅन मीकरेन, टिम व्हॅन डर गुगेन.