मुंबई: इंडियन प्रीमियर लीग आयपीएल 2023 च्या 54 व्या सामन्यात, मुंबई इंडियन्सने वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरशी सामना केला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 षटकांत 6 गडी गमावून 199 धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्सला 20 षटकात 200 धावा करायच्या होत्या. प्रत्युत्तरात सूर्यकुमार यादवच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर 16.3 षटकांत 4 गडी गमावून 200 धावा केल्या आणि 6 गडी राखून विजय मिळवला.
-
WHAT. A. WIN! 👌 👌
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A clinical chase from @mipaltan to beat #RCB & bag 2⃣ more points! 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/ooQkYwbrnL#TATAIPL | #MIvRCB pic.twitter.com/dmt8aegakV
">WHAT. A. WIN! 👌 👌
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2023
A clinical chase from @mipaltan to beat #RCB & bag 2⃣ more points! 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/ooQkYwbrnL#TATAIPL | #MIvRCB pic.twitter.com/dmt8aegakVWHAT. A. WIN! 👌 👌
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2023
A clinical chase from @mipaltan to beat #RCB & bag 2⃣ more points! 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/ooQkYwbrnL#TATAIPL | #MIvRCB pic.twitter.com/dmt8aegakV
आरसीबीची पहिली फलंदाजी : विराट कोहली 4 चेंडूत 1 धावा काढून बाद झाला. डू प्लेसिसने 41 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार लगावत 65 धावा केल्या. अनुज रावतने ४५ चेंडूत ३१ धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलने 33 चेंडूत 8 चौकार व 4 षटकारांसह 68 धावा केल्या.महिपाल लोमरोरने 3 चेंडूत 1 धावा व दिनेश कार्तिकने 18 चेंडूत 4 चौकार व 1 षटकारासह 30 धावा केल्या. केदार जाधव 10 चेंडूत 12 धावा (नाबाद) आणि वनिंदुहसारंगा 8 चेंडूत 12 धावा (नाबाद) होते. संघाला 4 धावा अतिरिक्त मिळाल्या. त्यामुळे 20 षटकांत 6 गडी गमावून एकूण 199 धावा झाल्या.
एमआयची गोलंदाजी: जेसन बेरेनडॉर्फने 4 षटकांत 36 धावा देत 3 बळी घेतले. पियुष चावलाने 4 षटकात 41 धावा दिल्या. कॅमेरून ग्रीनने 2 षटकात 15 धावादेत 1 बळी घेतला. ख्रिस जॉर्डनने 4 षटकात 48 धावा देत 1 बळी घेतला. कुमार कार्तिकेने 4 षटकांत 35 धावा देत 1 बळी घेतला आणि आकाश मधवालने 2 षटकांत 23 धावा दिल्या.
-
Milestone 🔓
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
3⃣0⃣0⃣0⃣ IPL runs for @surya_14kumar ! 🙌🙌
Well done, SKY! 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/ooQkYwbrnL#TATAIPL | #MIvRCB pic.twitter.com/1pglSH1ubk
">Milestone 🔓
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2023
3⃣0⃣0⃣0⃣ IPL runs for @surya_14kumar ! 🙌🙌
Well done, SKY! 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/ooQkYwbrnL#TATAIPL | #MIvRCB pic.twitter.com/1pglSH1ubkMilestone 🔓
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2023
3⃣0⃣0⃣0⃣ IPL runs for @surya_14kumar ! 🙌🙌
Well done, SKY! 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/ooQkYwbrnL#TATAIPL | #MIvRCB pic.twitter.com/1pglSH1ubk
बंगळुरुचा संघ : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, विजयकुमार विशक, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड ; इम्पॅक्ट प्लेअर्स - केदार जाधव, मायकेल ब्रेसवेल, सुयश प्रभुदेसाई, कर्ण शर्मा, शाहबाज अहमद.
मुंबई इंडियन्सचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहाल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ ; इम्पॅक्ट प्लेअर्स - रमणदीप सिंग, ट्रिस्टन स्टब्स, विष्णू विनोद, संदीप वॉरियर, राघव गोयल.
रोहित शर्मा : आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. हे आमच्या दृष्टीने चांगले आहे. आम्ही येथे लक्ष्यांचा पाठलाग केला आहे. ही चांगली खेळपट्टी आहे. गवताचे आच्छादन आणि काही पॅचेस असलेली ही ठराविक मुंबईची खेळपट्टी आहे. ही पिच कशी खेळेल याची खात्री नाही, परंतु आम्ही सर्वोत्तम कामगिरीची आशा करतो. आम्हाला या मॅचचे महत्त्व माहित आहे. परंतु जे आमच्या नियंत्रणात आहे ते आमच्या नियंत्रणात आहे. आम्हाला चांगले क्रिकेट खेळायला हवे, बाकीचे सर्व बरोबर होईल. आर्चर संघाबाहेर आहे, त्याच्याजागी जॉर्डन आला आहे. तो आज पदार्पण करेल असे सुरवातीलाच स्पष्ट केले होते.
-
A bit of a juggle but a catch nonetheless! @mipaltan are chipping away here at Wankhede! 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Cameron Green strikes. 👌 👌#RCB lose their captain Faf du Plessis for a fine 65.
Follow the match ▶️ https://t.co/ooQkYwbrnL#TATAIPL | #MIvRCB pic.twitter.com/jVaCh8rPa6
">A bit of a juggle but a catch nonetheless! @mipaltan are chipping away here at Wankhede! 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2023
Cameron Green strikes. 👌 👌#RCB lose their captain Faf du Plessis for a fine 65.
Follow the match ▶️ https://t.co/ooQkYwbrnL#TATAIPL | #MIvRCB pic.twitter.com/jVaCh8rPa6A bit of a juggle but a catch nonetheless! @mipaltan are chipping away here at Wankhede! 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2023
Cameron Green strikes. 👌 👌#RCB lose their captain Faf du Plessis for a fine 65.
Follow the match ▶️ https://t.co/ooQkYwbrnL#TATAIPL | #MIvRCB pic.twitter.com/jVaCh8rPa6
फाफ डु प्लेसिस : या मैदानाच्या स्वरूपामुळे तुम्ही येथे धावांचा पाठलाग करण्याला प्राधान्य देता. मोठी धावसंख्या नेहमीच स्कोअरबोर्डवर दबाव निर्माण करते. त्यांची फलंदाजी चांगली आहे. आशा आहे की आम्हाला त्यांच्या डावात विकेट मिळतील. तिसर्या आणि चौथ्या क्रमांकाच्या शर्यतीत बरेच संघ आहेत. आम्हाला चांगले क्रिकेट खेळायला हवे. आमच्यासाठी टीममध्ये एक बदल आहे. कर्ण शर्माच्या जागी वैशाक आला आहे असे सांगितले.
हेही वाचा :