अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीगचा या मौसमातील 44 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. ज्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यात 20 षटकात 130 धावा केल्या आणि गुजरातला विजयासाठी 131 धावांचे लक्ष्य दिले. गुजरात टायटन्सचे फलंदाज प्रत्युत्तरात अपयशी ठरले. कमी धावसंख्या असूनही गुजरात टायटन्सला विजय मिळवता आला नाही. गुजरात टायटन्सने 20 षटकांत 6 गडी गमावून 125 धावा केल्या त्यामुळे गुजरातला पाच धावांनी पराभव पत्करावा लागला.
-
A resounding away victory for @DelhiCapitals 🥳🥳#DC was full of belief tonight and they register a narrow 5-run win in Ahmedabad 👏🏻👏🏻
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard ▶️ https://t.co/VQGP7wSZAj#TATAIPL | #GTvDC pic.twitter.com/GWGiTIshFY
">A resounding away victory for @DelhiCapitals 🥳🥳#DC was full of belief tonight and they register a narrow 5-run win in Ahmedabad 👏🏻👏🏻
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
Scorecard ▶️ https://t.co/VQGP7wSZAj#TATAIPL | #GTvDC pic.twitter.com/GWGiTIshFYA resounding away victory for @DelhiCapitals 🥳🥳#DC was full of belief tonight and they register a narrow 5-run win in Ahmedabad 👏🏻👏🏻
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
Scorecard ▶️ https://t.co/VQGP7wSZAj#TATAIPL | #GTvDC pic.twitter.com/GWGiTIshFY
दिल्लीची फलंदाजी: दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू सॉल्ट 0 धावा, वॉर्नर 2 धावा, प्रियम गर्ग 10 धावा, रुसो 8 धावा, मनीष पांडे 1 धावा, अक्षर 27 धावा, अमन 51 धावा, रिपल पटेल 23 धावा, नॉर्थज 3 धावा (नाबाद) आणि कुलदीप यादव 0 वर नॉट आऊट असा स्कोअर केला.
गुजरात टायटन्स ची गोलंदाजी: मोहम्मद शमीने 4 षटकांत 4 धावा देत 4 बळी, हार्दिक पटेलने 0 बळी, जोशुआ लिटलने 0 बळी, रशीद खानने 4 षटकात 1 बळी, नूर अहमदने 4 षटकांत 0 धावा देत 0 बळी आणि मोहित शर्माने 4 षटकांत 2 बळी घेतले.
-
Fifty partnership!
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Captain @hardikpandya7 & Abhinav Manohar bring up a timely 5️⃣0️⃣-run partnership 🔥🔥#GT need 42 off 24 now
Follow the match ▶️ https://t.co/VQGP7wSrKL #TATAIPL | #GTvDC pic.twitter.com/KJy4ASAJ2I
">Fifty partnership!
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
Captain @hardikpandya7 & Abhinav Manohar bring up a timely 5️⃣0️⃣-run partnership 🔥🔥#GT need 42 off 24 now
Follow the match ▶️ https://t.co/VQGP7wSrKL #TATAIPL | #GTvDC pic.twitter.com/KJy4ASAJ2IFifty partnership!
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
Captain @hardikpandya7 & Abhinav Manohar bring up a timely 5️⃣0️⃣-run partnership 🔥🔥#GT need 42 off 24 now
Follow the match ▶️ https://t.co/VQGP7wSrKL #TATAIPL | #GTvDC pic.twitter.com/KJy4ASAJ2I
दिल्ली कॅपिटल्सचा संघ : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मनीष पांडे, रिली रोसो, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, रिपल पटेल, अमन हकीम खान, कुलदीप यादव, एनरिक नॉर्किया, इशांत शर्मा ; इम्पॅक्ट प्लेअर - खलील अहमद, ललित यादव, यश धुल, प्रवीण दुबे, अभिषेक पोरेल.
गुजरात टायटन्स प्लेइंग 11 : वृद्धिमान साहा (विकेटकीपर), अभिनव मनोहर, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, जोशुआ लिटल ; इम्पॅक्ट प्लेअर - शुभमन गिल, आर. साई किशोर, श्रीकर भारत, साई सुदर्शन, शिवम मावी.
डेव्हिड वॉर्नर : सामन्या पुर्वी बोलताना म्हणाला आम्ही प्रथम फलंदाजी करू. ही विकेट छान आहे. थोडी कोरडी दिसत आहे. आम्हाला स्कोरबोर्डवर धावा लावायच्या आहेत. आम्हाला आजच्या सामन्यात सकारात्मक खेळायचे आहे. आमच्याकडे काही युवा प्रतिभावान खेळाडू आहेत. आशा आहे की ते सर्व आज रात्री चांगले प्रदर्शन करतील. दुर्दैवाने मिश मार्श आजारी आहे. त्याच्या जागी रिली रॉसोव संघात आला आहे. खलीलचा निगल बरा झाला आहे. आता तोही टीम मध्ये परतला आहे.
-
The bowlers made the most out of the conditions tonight and it was @ImIshant's match-winning spell for @DelhiCapitals which makes him our 🔝 performer from the second innings of the #GTvDC clash in #TATAIPL 👏🏻
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A look at his bowling summary 🔽 pic.twitter.com/zEDnuY6E5A
">The bowlers made the most out of the conditions tonight and it was @ImIshant's match-winning spell for @DelhiCapitals which makes him our 🔝 performer from the second innings of the #GTvDC clash in #TATAIPL 👏🏻
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
A look at his bowling summary 🔽 pic.twitter.com/zEDnuY6E5AThe bowlers made the most out of the conditions tonight and it was @ImIshant's match-winning spell for @DelhiCapitals which makes him our 🔝 performer from the second innings of the #GTvDC clash in #TATAIPL 👏🏻
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2023
A look at his bowling summary 🔽 pic.twitter.com/zEDnuY6E5A
हार्दिक पांड्या : आम्ही देखील गोलंदाजी करण्याचाच विचार करत होतो. येथे धावांचा पाठलाग करणे हे तुलनेने सोपे जाऊ शकते. आम्ही ज्या प्रकारची गोलंदाजी करतो आहे त्याबद्दल आम्ही आधी बोललो होतो. आम्ही सध्या विलक्षण गोलंदाजी करत आहोत. आणि आम्ही शांत आणि एकाग्र राहू इच्छितो. आमच्या संघात आज कुठलाही बदल नाही असे हार्दिक ने स्पष्ट केले होते.