नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ( Former Captain of Indian Cricket Team ) आणि जबरदस्त फॉर्ममध्ये धावणारा विराट कोहली आज आपला वाढदिवस साजरा ( King Virat Kohli is Celebrating His Birthday Today ) करीत आहे. आज 5 नोव्हेंबर रोजी त्यांचा 34 वा वाढदिवस आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेदेखील विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन ( BCCI Celebrating Virat Kohli Birthday ) सेलिब्रेशन केले. T20 विश्वचषक 2022 च्या शेवटच्या सामन्यात उद्या भारताचा सामना झिम्बाब्वेशी होणार आहे. त्याआधी आज टीम इंडियामध्ये जबरदस्त सेलिब्रेशन सुरू आहे.
-
4⃣7⃣7⃣ international matches & counting 👍
— BCCI (@BCCI) November 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
2⃣4⃣3⃣5⃣0⃣ international runs & going strong 💪
2⃣0⃣1⃣1⃣ ICC World Cup & 2⃣0⃣1⃣3⃣ ICC Champions Trophy winner 🏆 🏆
Here's wishing @imVkohli - former #TeamIndia captain & one of the best modern-day batters - a very happy birthday. 👏 🎂 pic.twitter.com/ttlFSE6Mh0
">4⃣7⃣7⃣ international matches & counting 👍
— BCCI (@BCCI) November 5, 2022
2⃣4⃣3⃣5⃣0⃣ international runs & going strong 💪
2⃣0⃣1⃣1⃣ ICC World Cup & 2⃣0⃣1⃣3⃣ ICC Champions Trophy winner 🏆 🏆
Here's wishing @imVkohli - former #TeamIndia captain & one of the best modern-day batters - a very happy birthday. 👏 🎂 pic.twitter.com/ttlFSE6Mh04⃣7⃣7⃣ international matches & counting 👍
— BCCI (@BCCI) November 5, 2022
2⃣4⃣3⃣5⃣0⃣ international runs & going strong 💪
2⃣0⃣1⃣1⃣ ICC World Cup & 2⃣0⃣1⃣3⃣ ICC Champions Trophy winner 🏆 🏆
Here's wishing @imVkohli - former #TeamIndia captain & one of the best modern-day batters - a very happy birthday. 👏 🎂 pic.twitter.com/ttlFSE6Mh0
विराटवर देश-विदेशातील त्याच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव : विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त देश-विदेशातील त्याच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा सिलसिला सुरूच आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक पोस्टर शेअर करून कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पोस्टरमध्ये कोहलीने 477 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये केलेल्या 24,350 धावांचा उल्लेख आहे. तसेच, 2011 च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचा सदस्य आणि 2013 ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता असादेखील उल्लेख आहे.
भारतीय संघाच्या खेळाडूंकडून विराटला शुभेच्छा : भारतीय संघाच्या अनेक सहकारी खेळाडूंनी विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी कोहलीसोबतचा त्यांचा संस्मरणीय फोटो शेअर केला आहे. सुरेश रैनाने आपल्या डावात एकत्र खेळतानाचा फोटो शेअर करून त्याचे अभिनंदन केले आहे.
-
जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं brother @ImVKohli, wishing you much success, good health and more centuries for the coming years. May you continue to shine and inspire thousands with your commendable skills and techniques. Have a wonderful day, Champion! pic.twitter.com/9uKHzGXO8m
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) November 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं brother @ImVKohli, wishing you much success, good health and more centuries for the coming years. May you continue to shine and inspire thousands with your commendable skills and techniques. Have a wonderful day, Champion! pic.twitter.com/9uKHzGXO8m
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) November 5, 2022जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं brother @ImVKohli, wishing you much success, good health and more centuries for the coming years. May you continue to shine and inspire thousands with your commendable skills and techniques. Have a wonderful day, Champion! pic.twitter.com/9uKHzGXO8m
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) November 5, 2022
शिखर धवनने ट्विटरद्वारे फोटो शेअर करीत दिल्या शुभेच्छा : शिखर धवनने सामन्याच्या मैदानावरील विजयी क्षणाचा फोटो शेअर करीत विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
Wishing You A Very Happy Birthday @imVkohli 🥳😍 May God Bless You With Lots Of Success And Happiness ❤️ pic.twitter.com/MWC62IVh24
— Shikhar Dhawan (@SDhawan25) November 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Wishing You A Very Happy Birthday @imVkohli 🥳😍 May God Bless You With Lots Of Success And Happiness ❤️ pic.twitter.com/MWC62IVh24
— Shikhar Dhawan (@SDhawan25) November 5, 2022Wishing You A Very Happy Birthday @imVkohli 🥳😍 May God Bless You With Lots Of Success And Happiness ❤️ pic.twitter.com/MWC62IVh24
— Shikhar Dhawan (@SDhawan25) November 5, 2022
विराट कोहली फाउंडेशननेही दिल्या शुभेच्छा : विराट कोहली फाउंडेशननेही विराट कोहलीला वाढदिवसानिमित्त एक फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.
-
Wishing @imVkohli a very Happy Birthday! 🎂🥳 pic.twitter.com/FG1uNchQWw
— Virat Kohli Foundation (@vkfofficial) November 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Wishing @imVkohli a very Happy Birthday! 🎂🥳 pic.twitter.com/FG1uNchQWw
— Virat Kohli Foundation (@vkfofficial) November 5, 2022Wishing @imVkohli a very Happy Birthday! 🎂🥳 pic.twitter.com/FG1uNchQWw
— Virat Kohli Foundation (@vkfofficial) November 5, 2022
विराट कोहलीचा प्रवास आपल्याला खूप काही शिकवतो : विराटने ज्या पद्धतीने संघातील आपले स्थान बळकट केले आहे. त्याने त्याच्या कर्णधारपदाची कारकीर्दसुद्धा गाजवली आहे. त्याच्याबद्दल कितीही स्तुतीसुमने उधळली तरी कमीच आहेत. त्याच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. आपण स्वत:चे आणि कामाचं नेहमीच विश्लेषण करून ज्यामध्ये कमकुवत आहात, त्यावर काम कसे करायचे हे आपण त्याच्याकडून शिकले पाहिजे. एखादी गोष्ट, पोस्ट मिळाल्यावर काही लोक आळशी होतात. अशावेळी विराट कोहलीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा. शिकायचे सोडू नका. विराट कोहलीला हे खूप लवकर समजले होते. म्हणून विराट कोहलीने वारंवार मेहनत घेतली, फ्लॉप गेल्यानंतर निराश झाला नाही. पुन्हा नव्या उमेदीनं त्यावर काम केले. 2016 च्या इंग्लंड दौऱ्यामध्ये विराट अपयशी ठरला होता.
टीका झाल्यानंतरसुद्धा त्याने घेतली उभारी : त्यावेळी त्याच्यावर टीका झाली होती. त्यावेळी त्याने स्वत:वर काम केले. पुढील इंग्लंड दौऱ्यात त्याने धावांचा पाऊस पाडला होता. इतकेच नाही, ताजे उदाहरण घ्यायचे झाले तर एका शतकासाठी विराट कोहलीला दोन वर्षांपेक्षा जास्त काळ वाट पाहायला लागली. याकाळात कर्णधारपदही गेलं, विराट कोहीलचं करिअर संपलं, त्यानं क्रिकेट सोडावं, यासारख्या कमेंट आल्या. पण विराट कोहली खचला नाही, नव्या दमानं परतला. सध्या सुरु असलेल्या विश्वचषकातील त्याची फलंदाजी सर्वकाही सांगून जाते. विराट कोहली नेहमीच स्वतच्या चुकामधून शिकतो. त्याचं हे कौशल्य तुम्हीही अवगत केल्यास यश नक्कीच मिळेल.