ETV Bharat / sports

धोनी आयपीएल २०२४ खेळणार! बेन स्टोक्सचा होणार लिलाव; जाणून घ्या संपूर्ण यादी - IPL 2024

IPL 2024 Release Retained Players : आयपीएल २०२४ पूर्वी सर्व १० फ्रँचायझींनी संघात कायम ठेवलेल्या आणि रिलिज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. सर्वात मोठी बातमी म्हणजे, हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सनं रिटेन केलं. तर महेंद्र सिंह धोनी आणखी एक आयपीएलचा सिझन खेळणार असल्याचं निश्चित झालं आहे.

IPL 2024
IPL 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2023, 7:34 PM IST

Updated : Nov 26, 2023, 8:15 PM IST

हैदराबाद IPL 2024 Release Retained Players : जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएल २०२४ ची तयारी सुरू झाली आहे. रविवारी सर्व १० आयपीएल फ्रँचायझींनी रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली. वाचा प्रत्येक संघानं कोणत्या खेळाडूला संघात कायम ठेवलं आणि कोणत्या खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवला.

१) गुजरात टायटन्स :

  • कायम ठेवलेले खेळाडू - हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, मॅथ्यू वेड, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, मोहम्मद शमी, आर साई किशोर, रााशिद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा आणि नूर अहमद.
  • रिलीज केलेले खेळाडू - यश दयाल, शिवम मावी, केएस भरत, ओडियन स्मिथ, उर्विल पटेल, प्रदीप संगवान, दासून शनाका आणि अल्झारी जोसेफ

२) मुंबई इंडियन्स :

  • कायम ठेवलेले खेळाडू - रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, डेव्हॉल्ड ब्रेविस, नेहाल वढेरा, अर्जुन तेंडुलकर, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, टीम डेव्हिड, शम्स मुलानी, जेसन बेहरेनडॉर्फ, पीयूष चावला, विष्णू विनोद, आकाश मधवाल आणि कुमार कार्तिकेय.
  • रिलीज केलेले खेळाडू - जोफ्रा आर्चर, जे रिचर्डसन, मोहम्मद अर्शद खान, रमणदीप सिंग, हृतिक शौकीन, राघव गोयल, ट्रिस्टन स्टब्स, डुआन यानसेन, रिले मेरेडिथ, संदीप वॉरियर आणि ख्रिस जॉर्डन
  • Check out the list of players retained and released by five-time champion Mumbai Indians ahead of the IPL 2024 players' auction. pic.twitter.com/4D4KJPAarP

    — CricTracker (@Cricketracker) November 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

३) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू :

  • कायम ठेवलेले खेळाडू - फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, दिनेश कार्तिक, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत, रजत पाटीदार, सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोमरोर, मयंक डागर, मनोज भडांगे, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टॉपली हिमांशू शर्मा, कर्ण शर्मा, राजन कुमार, विल जॅक आणि विशाक विजय कुमार
  • रिलीज केलेले खेळाडू - जोश हेझलवुड, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, केदार जाधव, डेव्हिड विली, मायकेल ब्रेसवेल, फिन ऍलन, वेन पारनेल, सोनू यादव, अविनाश सिंग आणि सिद्धार्थ कौल. शाहबाज अहमदला हैदराबादला ट्रेड केलं. त्याच्या जागी मयंक डागरचा संघात समावेश करण्यात आला.
  • Check out the list of players retained and released by Royal Challengers Bangalore ahead of the IPL 2024 players' auction. pic.twitter.com/CrfDmKr1J7

४) चेन्नई सुपर किंग्ज :

  • कायम ठेवलेले खेळाडू - महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, शिवम दुबे, अजिंक्य रहाणे, राजवर्धन हंगेकर, दीपक चहर, महिष तिक्ष्णा, तुषार देशपांडे, मिशेल सँटनर, मथिशा पाथिराना, प्रशांत सोलंकी, शेख रशीद, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू आणि अजय मंडल.
  • रिलीज केलेले खेळाडू - बेन स्टोक्स, ड्वेन प्रिटोरियस, काइल जेमिसन, अंबाती रायुडू (निवृत्त), सिसंदा मगला, भगत वर्मा, आकाश सिंग आणि सुभ्रांशु सेनापती

५) दिल्ली कॅपिटल्स :

  • कायम ठेवलेले खेळाडू - ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, यश धुल, मिचेल मार्श, अक्षर पटेल, विकी ओस्तवाल, एनरिक नॉर्किया, ललित यादव, खलील अहमद, इशांत शर्मा, लुंगी एनगिडी, कुलदीप यादव, मुकेश कुमार, प्रवीण दुबे.
  • रिलीज केलेले खेळाडू - सरफराज खान, मनीष पांडे, चेतन सकारिया, रोवमन पॉवेल, रिले रुसी, फिल सॉल्ट, कमलेश नागरकोटी, रिपल पटेल, मुस्तफिजुर रहमान, अमन खान, प्रियम गर्ग

६) राजस्थान रॉयल्स :

  • कायम ठेवलेले खेळाडू - संजू सॅमसन (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, कृणाल सिंग राठोर, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, नवदीप सैनी, कुलदीप सेन, डोनाव्हन फरेरा, ट्रेंट बोल्ट, अ‍ॅडम झम्पा आणि आवेश खान.
  • रिलीज केलेले खेळाडू - जो रूट, जेसन होल्डर, अब्दुल बासिथ, कुलदीप यादव, आकाश वशिष्ठ, ओबेद मॅकॉय, मुरुगन अश्विन, केएम आसिफ आणि केसी करिअप्पा. देवदत्त पडिक्कल याला ट्रेड केलं. त्याच्या जागी आवेश खानला आपल्या संघात समाविष्ट केलं.
  • Here is the retained and released players list of inaugural champions Rajasthan Royals ahead of the IPL 2024 players' auction. pic.twitter.com/jF5Wl7O3Vk

७) पंजाब किंग्ज :

  • कायम ठेवलेले खेळाडू - शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा, हरप्रीत भाटिया, सिकंदर रझा, शिवम सिंग, अथर्व तायडे, ऋषी धवन, हरप्रीत ब्रार, लियाम लिव्हिंगस्टोन, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, सॅम करन, विद्यावत कावरप्पा आणि नॅथन एलिस
  • रिलीज केलेले खेळाडू - शाहरुख खान, मोहित राठी, भानुका राजपक्षे, बलतेज धांडा आणि राज अंगद बावा

८) कोलकाता नाईट रायडर्स :

  • कायम ठेवलेले खेळाडू - श्रेयस अय्यर (कर्णधार), नितिश राणा, जेसन रॉय, रिंकू सिंह, रहमानउल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, सुनील नरेन, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
  • रिलीज केलेले खेळाडू - शार्दुल ठाकूर, लोकी फर्ग्युसन, उमेश यादव, शाकीब अल हसन, टिम साऊदी, लिटन दास, मनदीप सिंग, आर्य देसाई, डेव्हिड वीस, एन जगदीसन, जॉन्सन चार्ल्स आणि कुलवंत खेजरोलिया
  • Check out the list of players retained and released by the two-time champion Kolkata Knight Riders ahead of the IPL 2024 players' auction. pic.twitter.com/4IZRjNDQbE

९) सनरायझर्स हैदराबाद :

  • कायम ठेवलेले खेळाडू - एडन मार्करम (कर्णधार), मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अनमोलप्रीत सिंग, हेनरिक क्लासेन, अभिषेक शर्मा, उपेंद्र यादव, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, सनवीर सिंग, मार्को येनेसन, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, उमरान मलिक, टी नटराजन, मयंक मार्कंडे, शाहबाज अहमद
  • रिलीज केलेले खेळाडू - हॅरी ब्रूक, कार्तिक त्यागी, आदिल रशीद, समर्थ व्यास, विवरांत शर्मा आणि अकिल हुसैन.

१०) लखनऊ सुपर जायंट्स :

  • कायम ठेवलेले खेळाडू - केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, क्रुणाल पांड्या, प्रेरक मंकड, कृष्णप्पा गौतम, काइल मेयर्स, आयुष बदोनी, नविन उल हक, युधवीर चरक, मार्क वुड, रवी बिश्नोई, यश ठाकूर, अमित मिश्रा, मोहसीन खान, मयंक यादव आणि देवदत्त पडिक्कल.
  • रिलीज केलेले खेळाडू - करुण नायर, जयदेव उनाडकट, डॅनियल सॅम्स, मनन वोहरा, करण शर्मा, स्वप्नील सिंग, अर्पित गुलेरिया आणि सूर्यांश शेडगे.

हेही वाचा :

  1. हार्दिक पांड्या मुंबईत परतण्याची चर्चा फुसका बार! गुजरात टायटन्सनं संघात कायम ठेवलं

Last Updated : Nov 26, 2023, 8:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.