ETV Bharat / sports

IPL 2022 RCB vs SRH : आरसीबीचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय; 'अशी' आहे दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

author img

By

Published : May 8, 2022, 3:26 PM IST

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 54वा सामना रविवारी दुपारी साडेतीनला खेळला जाणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( RCB vs SRH ) संघात खेळला जाणार आहे. तत्पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

RCB vs SRH
RCB vs SRH

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 54 वा सामना रविवारी दुपारी साडेतीनला खेळला जाणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Royal Challengers Bangalore v Sunrisers Hyderabad ) संघात खेळला जाणार आहे. या सामन्याची नाणेफेक पार पडली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Royal Challengers Bangalore opt to bat ) आहे. त्यामुळे प्रथम गोलंदाजी करण्यासाठी हैदराबाद संघाला आमंत्रित केले आहे.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंग, जगदीशा सुचिथ, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी आणि उमरान मलिक.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि जोश हेझलवूड.

हेही वाचा - Avinash break record : मराठमोळ्या अविनाशने ३० वर्षे जुना ५००० मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.