नवी मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील आज 22 वा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings ) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( CSK vs RCB ) संघात साडेसात वाजता सुरु होणार आहे. या अगोदर दोन्ही संघात नाणेफेर पार पडली आहे. ज्यामध्ये बंगळुरु संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा ( RCB opt to bowl ) निर्णय घेतला आहे. त्यामुळे चेन्नई संघ प्रथम पलंदाजी करताना दिसणार आहे.
-
Faf du Plessis wins the toss and #RCB will bowl first against #CSK.
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/fphsgEEB54 #CSKvRCB #TATAIPL pic.twitter.com/hZO6XpbB3K
">Faf du Plessis wins the toss and #RCB will bowl first against #CSK.
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2022
Live - https://t.co/fphsgEEB54 #CSKvRCB #TATAIPL pic.twitter.com/hZO6XpbB3KFaf du Plessis wins the toss and #RCB will bowl first against #CSK.
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2022
Live - https://t.co/fphsgEEB54 #CSKvRCB #TATAIPL pic.twitter.com/hZO6XpbB3K
आतापर्यंत या दोन्ही संघात 28 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये चेन्नई संघाचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. कारण चेन्नईने 18 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच 9 सामन्यात बंगळुरु संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. त्याचबरोबर दोन्ही संघातील एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.
दोन्ही संघ -
-
A look at the Playing XI for #CSKvRCB
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/KYzdkMrl42 #CSKvRCB #TATAIPL https://t.co/77LqNeTf6f pic.twitter.com/dnUoJBwbF6
">A look at the Playing XI for #CSKvRCB
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2022
Live - https://t.co/KYzdkMrl42 #CSKvRCB #TATAIPL https://t.co/77LqNeTf6f pic.twitter.com/dnUoJBwbF6A look at the Playing XI for #CSKvRCB
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2022
Live - https://t.co/KYzdkMrl42 #CSKvRCB #TATAIPL https://t.co/77LqNeTf6f pic.twitter.com/dnUoJBwbF6
रॉयल चैलेंजर्स बंगळुरु (प्लेइंग इलेवन): फाफ डु प्लेसिस (कर्णधार),अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मैक्सवेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, वनिन्दु हसरंगा, जोश हेजलवुड, मोहम्मद सिराज, सुयश प्रभुदेसाई आणि आकाश दीप.
चेन्नई सुपर किंग्स (प्लेइंग इलेवन): रॉबिन उथप्पा, रुतुराज गायकवाड़, मोइन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक), ड्वेन ब्रावो, क्रिस जॉर्डन, महेश थीक्षाना आणि मुकेश चौधरी.