ETV Bharat / sports

PBKS vs RR : पंजाबचा नाणेफेक जिंकत फलंदाजाचा निर्णय; 'असे' आहेत प्लेईंग इलेव्हन संघ - IPL 2022 marathi news

आयपीएलमध्ये ( IPL 2022 ) पंजाब सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स ( PBKS vs RR ) यांच्यात आज सामना होणार आहे. पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवालने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Punjab Win Toss Opt To Bat ) आहे.

PBKS vs RR
PBKS vs RR
author img

By

Published : May 7, 2022, 3:17 PM IST

मुंबई - इंडियन प्रिमियर लीगमधील ( IPL 2022 ) 52 वा सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरती पार पडणार आहे. पंजाब सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात हा सामना होणार आहे. पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवालने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Punjab Win Toss Opt To Bat ) आहे.

आयपीएलमध्ये आजतागायत राजस्थानने 10 सामने खेळले असून, त्यातील 6 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर, चार सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. राजस्थान गुणातालिकेत 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पंजाबने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. त्यातील 5 विजयासह तेवढ्याच सामन्यांत पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयपीएलमधील गुणातालिकेत पंजाब 10 गुणांसह सातव्या स्थानी आहे.

राजस्थानचा संघ - जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन ( कर्णधार/यष्टीरक्षक ), यशस्वी जैस्वाल, रियान पराग, करुन नायर, शिमरोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल, कुलदीप सेन.

पंजाबचा संघ - जॉनी बेयस्टो, शिखर धवन, मयांक अग्रवाल (कर्णधार), भानुका राजपक्षे, जॉनी बेयस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा ( यष्टीरक्षक), ऋशी धवन, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह, संदीप शर्मा.

हेही वाचा - Avinash break record : मराठमोळ्या अविनाशने ३० वर्षे जुना ५००० मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.