नवी मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील ( Indian Premier League 15th Season ) 58 वा सामना बुधवारी (11 मे) डी. व्हाय पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Rajasthan Royals vs Delhi Capitals ) संघात संध्याकाळी साडेसातला सुरु होणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघाचे कर्णधार रिषभ पंत आणि संजू सॅमसन यांच्यात नाणेफेक पार पडली. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Delhi Capitals opt to bowl ) आहे.
-
#DelhiCapitals have won the toss and they will bowl first against #RR
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/EA3RTz0tWQ #RRvDC #TATAIPL pic.twitter.com/CzGkzHNGvV
">#DelhiCapitals have won the toss and they will bowl first against #RR
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2022
Live - https://t.co/EA3RTz0tWQ #RRvDC #TATAIPL pic.twitter.com/CzGkzHNGvV#DelhiCapitals have won the toss and they will bowl first against #RR
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2022
Live - https://t.co/EA3RTz0tWQ #RRvDC #TATAIPL pic.twitter.com/CzGkzHNGvV
या हंगामातील या दोन संघातील हा दुसरा सामना आहे. पहिला सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने दिल्ली कॅपिटल्सला 15 धावांनी धूळ चारली होती. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाने कॅपिटल्स ( Rajasthan Royals Team ) आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. त्यापैकी सात सामन्यात विजय तर 4 सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. त्यामुळे या संघाचे चौदा गुण असून हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals Team ) देखील तितकेच सामने खेळले आहेत. ज्यामध्ये पाच विजयासह सहा पराभव स्वीकारले आहेत. म्हणून या संघाचे 10 गुण आहेत आणि गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, रॅसी व्हॅन डर डुसेन, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल आणि कुलदीप सेन.
-
A look at the Playing XI for #RRvDC
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/EA3RTz0tWQ #RRvDC #TATAIPL https://t.co/urbjTtm6xL pic.twitter.com/0K0k8rO07v
">A look at the Playing XI for #RRvDC
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2022
Live - https://t.co/EA3RTz0tWQ #RRvDC #TATAIPL https://t.co/urbjTtm6xL pic.twitter.com/0K0k8rO07vA look at the Playing XI for #RRvDC
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2022
Live - https://t.co/EA3RTz0tWQ #RRvDC #TATAIPL https://t.co/urbjTtm6xL pic.twitter.com/0K0k8rO07v
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, श्रीकर भरत, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, चेतन साकारिया, कुलदीप यादव आणि एनरिक नॉर्टजे.