ETV Bharat / sports

PBKS vs RR : पंजाबने नाणेफेक जिंकली; राजस्थानची प्रथम फलंदाजी - पंजाब

आयपीएल 2021 मध्ये आज 32वा सामना पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. पंजाबचा कर्णधार केएल राहुलने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुबईत हा सामना होत आहे.

IPL 2021 PBKS vs RR : Punjab Kings won the toss and opt to bowl
PBKS vs RR : पंजाबने नाणेफेक जिंकली, राजस्थानची प्रथम फलंदाजी
author img

By

Published : Sep 21, 2021, 7:23 PM IST

Updated : Sep 21, 2021, 7:31 PM IST

दुबई - आयपीएल 2021 मध्ये आज 32वा सामना पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ 6 गुणांच्या कमाईसह 6व्या स्थानावर आहे. तर पंजाब किंग्स सातव्या स्थानी आहे.

पिच आणि हवामान अंदाज -

दुबईच्या खेळपट्टीवर उसळी पाहायला मिळू शकते. यामुळे फलंदाजांना सुरूवातीला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तर दुबईचे हवामान कमाल 37 डिग्री राहिल. तर किमान तापमान 31 डिग्री राहिल.

राजस्थान-पंजाब हेड टू हेड आकडेवारी

पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघात आतापर्यंत 22 सामने झाली आहेत. यात राजस्थानने 12 वेळा विजय मिळवला आहे. तर पंजाबने 10 वेळा बाजी मारली आहे.

पंजाब किंग्सची प्लेईंग इलेव्हन -

केएल राहुल (कर्णधार), मयांक अगरवाल, एडेन मार्कराम, निकोलस पूरन, दीपक हुड्डा, फॅबियन एलन, ईशान पोरेल, आदिल राशिद, हरप्रीत बराड, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंह.

राजस्थान रॉयल्सची प्लेईंग इलेव्हन -

यशस्वी जैस्वाल, एविन लुईस, संजू सॅमसन (कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, महिपाल लोमरोर, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, मुस्तफिजुर रहमान, चेतन सकारिया आणि कार्तिक त्यागी.

हेही वाचा - न्यूझीलंड नंतर इंग्लंडचा पाकमध्ये खेळण्यास नकार; रमीज राजा म्हणाले, आम्ही मैदानात बदला घेऊ

हेही वाचा - KKR VS CSK : ..म्हणून मी जल्लोष साजरा करत नाही, वरुण चक्रवर्तीने सांगितलं कारण

Last Updated : Sep 21, 2021, 7:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.