सिलहट : भारतीय कर्णधार स्मृती मानधना हिने ( Womens Asia Cup 2022 ) सोमवारी ( Indian Women Team Win by 9 Wickets ) थायलंडविरुद्धच्या आशिया कप ( Indias Strong Bowling Reduced Thailand to 37 Runs ) सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात थायलंडच्या फलंदाजांनी अत्यंत खराब कामगिरी केली. संपूर्ण संघ अवघ्या 37 धावांवर आटोपला आणि भारताला 38 धावांचे लक्ष्य ( Sneh Rana Sharp Bowling Against Thailand ) दिले होते. भारतीय संघाने ते सहज पूर्ण केले.
-
A splendid bowling performance from #TeamIndia as Thailand are all out for 37!
— BCCI Women (@BCCIWomen) October 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
3️⃣ wickets for Sneh Rana
2️⃣ wickets apiece for Rajeshwari Gayakwad & Deepti Sharma
1️⃣ wicket for Meghna Singh
Scorecard ▶️ https://t.co/1AVHjyOrSL…#AsiaCup2022 | #INDvTHAI pic.twitter.com/1Sn0uYmoDU
">A splendid bowling performance from #TeamIndia as Thailand are all out for 37!
— BCCI Women (@BCCIWomen) October 10, 2022
3️⃣ wickets for Sneh Rana
2️⃣ wickets apiece for Rajeshwari Gayakwad & Deepti Sharma
1️⃣ wicket for Meghna Singh
Scorecard ▶️ https://t.co/1AVHjyOrSL…#AsiaCup2022 | #INDvTHAI pic.twitter.com/1Sn0uYmoDUA splendid bowling performance from #TeamIndia as Thailand are all out for 37!
— BCCI Women (@BCCIWomen) October 10, 2022
3️⃣ wickets for Sneh Rana
2️⃣ wickets apiece for Rajeshwari Gayakwad & Deepti Sharma
1️⃣ wicket for Meghna Singh
Scorecard ▶️ https://t.co/1AVHjyOrSL…#AsiaCup2022 | #INDvTHAI pic.twitter.com/1Sn0uYmoDU
स्नेह राणा आणि भारतीय गोलंदाजी पुढे थांयलंडने हात टेकले : स्नेह राणाने सर्वाधिक बळी घेत दमदार गोलंदाजी करीत थायलंडच्या संघाला अवघ्या अर्धशतक होण्याचे आत तंबूत परतवून लावले. भारतीय महिला गोलंदाज स्नेह राणा, दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांच्या दमदार कामगिरीच्या बळावर टीम इंडियाने महिला आशिया चषकाच्या सामन्यात थायलंडचा ३७ धावांत धुव्वा उडवला. भारताला विजयासाठी 38 धावांची गरज आहे.
वेगवान गोलंदाज रेणुका सिंगच्या जागी मेघना सिंगचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. त्याचवेळी, थायलंड संघात बंदिता लीफतनाच्या जागी लेगस्पिनर नंदिता बूनसुखमचा समावेश करण्यात आला. भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे.