दिल्ली संघाने यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतसाठी २ कोटी रुपये मोजले आहेत.
IPL Auction 2022 : शाहरुख खान 9 कोटी रुपयांत 'या' संघात दाखल - आयपीएल मेगा लिलाव
20:53 February 12
केएस भरतसाठी २ कोटी
20:49 February 12
शाहबाज अहमदसाठी २.४० कोटींची बोली
शाहबाज अहमदसाठी हैदराबाद आणि बंगळुरू संघाने बोली लावली. त्यात बंगळुरूने २.४० कोटींमध्ये त्याला त्यांच्या संघात घेतले आहे.
20:43 February 12
हरप्रीत ब्रार गेला 'या' संघात
हरप्रीत ब्रार याच्यासाठी पंजाब, बंगळुरूने बोली लावली. पंजाबने हरप्रीत ब्रारला ३.८० कोटीमध्ये त्यांच्या संघात दाखल केले आहे.
20:43 February 12
केएस भरतसाठी २ कोटींची बोली
दिल्ली संघाने यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतसाठी २ कोटी रुपये मोजले आहेत.
20:01 February 12
शिवम मावीसाठी कोलकाताची बोली
कोलकाताने शिवम मावीला 7.25 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात दाखल केले आहे.
19:50 February 12
शाहरुख खान 9 कोटी रुपयांत 'या' संघात दाखल
शाहरुख खान पुन्हा एकदा पंजाब संघात दाखल झाला आहे. त्याच्यासाठी पंजाबने 9 कोटी रुपयांची बोली लावली आहे.
19:46 February 12
सरफराज खान दिल्ली संघात
दिल्ली कॅपिटलने सरफराज खानला 20 लाखांची बोली लावत आपल्या संघात दाखल केले आहे.
19:46 February 12
अभिषेक शर्मासाठी हैदराबादमध्ये
हैदराबादने 6.50 कोटींची बोली लावत अभिषेक शर्माला आपल्या संघात दाखल केले आहे. पंजाब, गुजारतनेही त्याच्यासाठी बोली लावली होती
19:34 February 12
राजस्थानची रियानसाठी बोली
रियान परागसाठी राजस्थानने ३.८० कोटी बोली लावली आहे.
19:27 February 12
सी हरि निशांत अनसोल्ड
सी हरि निशांत अनसोल्ड
19:26 February 12
राहुल त्रिपाठी 8.5 कोटींची बोली
राहुल त्रिपाठीसाठी सर्व संघांनी बोली लावली होती. अखेर सनराईस हैदराबादने 8.5 कोटींची बोली लावत आपल्या संघात दाखल केले आहे.
19:18 February 12
अनमोलप्रीत सिंग अनसोल्ड
अनमोलप्रीत सिंग अनसोल्ड
19:18 February 12
डेवाल्ड ब्रेव्हिस मुंबईत दाखल
बेबी एबी या नावाने प्रसिद्ध असणारा दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसाठी तीन संघानी बोली लावली होती. मात्र, तो मुंबई संघात दाखल झाला आहे. त्याच्यासाठी मुंबईने 3 कोटी रुपये मोजले आहे. अलिकडेच डेवाल्ड ब्रेविने अंडर १९ वर्ल्डकपमध्ये मालिकावीर पुरस्कार जिंकला होता.
19:15 February 12
अभिनव सदारंगनीसाठी 2.60 कोटींची बोली
कर्नाटकचा फलंदाज अभिनव सदारंगनीसाठी गुजरात संघाने २.६० कोटी रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात घेतले आहे.
19:13 February 12
प्रियम गर्ग हैदराबादमध्ये
प्रियम गर्गसाठी सनराईस हैदराबादने २० लाखांची बोली लावत त्याला संघात दाखल केले आहे.
19:13 February 12
रजत पाटीदार अनसोल्ड
रजत पाटीदार अनसोल्ड
19:04 February 12
अमित मिश्रा अनसोल्ड
फिरकीपटू अमित मिश्रा अनसोल्ड राहिला आहे.
19:03 February 12
राहुल चहर पंजाबात
राहुलसाठी मुंबई, हैदराबाद, पंजाब, राजस्थान आणि दिल्लीने बोली लावली होती. मात्र, पंजाबने राहुलला ५.२५ कोटींमध्ये संघात घेतले आहे.
19:03 February 12
राजस्थानची यजुवर्वेंद्र चहलसाठी बोली
स्टार फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलसाठी राजस्थानने 6.50 कोटी बोली लावत आपल्या संघात दाखल केलं आहे.
18:35 February 12
कुलदीप यादव दिल्लीत
चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवसाठी दिल्ली आणि पंजाबने बोली लावली. कुलदीपला दिल्लीने 2 कोटीत आपल्या संघात दाखल केले आहे.
18:35 February 12
राहूल चहर पंजाबात दाखल
डावखुरा गोलंदाज रादूल चहर साठी पंजाबने 5.25 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात दाखल केले आहे.
18:21 February 12
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झाम्पा अनसोल्ड
अॅडम झाम्पा अनसोल्ड
18:21 February 12
इम्रान ताहीर अनसोल्ड
दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फिरकीपटू इम्रान ताहीर अनसोल्ड राहिला आहे.
18:21 February 12
मुजीब झादरान अनसोल्ड
अफगानिस्तानचा फिरकीपटू मुजीब झादरान अनसोल्ड
18:21 February 12
फिरकीपटू आदिल रशीद अनसोल्ड
इंग्लंडचा आदिल रशीद अनसोल्ड राहिला. त्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नाही.
18:20 February 12
मुस्तफिजूर रेहमानसाठी दिल्लीने मोजले 2 कोटी
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रेहमानला 2 कोटी रुपयांची बोली लावत दिल्लीने आपल्या संघात दाखल केले आहे.
18:09 February 12
शार्दुल ठाकूरासाठी 'या' संघाची बोली
दिल्ली कॅपिटलने शार्दुल ठाकूरासाठी 'या' संघाची बोलीठाकूरसाठी मोठी बोली लावली आहे. 10.75 कोटी रुपये मोजत त्याला आपल्या संघात दाखल केले आहे.
18:09 February 12
भूवनेश्वर कूमार पुन्हा हैदराबादमध्ये
सनराईस हैदराबादने भूवनेश्वर कूमारसाठी 4.2 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात पुन्हा दाखल केले आहे.
18:02 February 12
मार्क वूडसाठी बोली
लखनऊ संघाने मार्क वूडसाठी 7.5 कोटी रुपयांची बोली लावली आहे.
18:02 February 12
जोश हेझलवूड आरसीबीत
ऑस्ट्रेलियन गोलंदाज जोश हेझलवूडसाठी आरसीबीने 7.75 कोटी रुपये मोजले आहे.
17:53 February 12
लॉकी फर्ग्युसन गुजरात संघात
न्यूझीलंडचा गोलंदाज लॉकी फर्ग्युसन गुजरात संघात दाखल झाला आहे. त्यासाठी 10 कोटींची बोली लावली आहे.
17:53 February 12
प्रसिध कृष्णासाठी 10 कोटी
वेगवान गोलंदाज प्रशिध कृष्णासाठी लखनऊ संघाने सुरुवातील बोली लावली. मात्र, राजस्थानने त्याला 10 कोटींची बोली लावत संघात दाखल करुन घेतले आहे.
17:36 February 12
उमेश यादव अनसोल्ड
वेगवान गोलंदाज उमेश यादव अनसोल्ड राहिला आहे. त्याच्यावर कोणीही बोली लावली नाही.
17:35 February 12
दीपक चहरला चेन्नईने मोजली मोठी किंमत
चेन्नई सुपर किंग्जने गोलंदाच दीपक चहरसाठी 14 कोटी रुपयांची मोठी बोली लावत पुन्हा संघात दाखल केले आहे.
17:19 February 12
निकोलस पूरनसाठी तीन संघाची बोली
वेस्ट इंडिजचा फलंदाच निकोलस पूरनसाठी चेन्नई, कोलकाता आणि हैदराबादने बोली लावली होती. अखेर शेवटी हैदराबादने 10.75 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात दाखल केले आहे.
16:55 February 12
सॅम बिलिंग्ज अनसोल्ड
सॅम बिलिंग्ज अनसोल्ड राहिला आहे. त्याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नाही आहे.
16:55 February 12
वृद्धिमान साहा अनसोल्ड
यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा अनसोल्ड राहिला.
16:54 February 12
दिनेश कार्तिक आरसीबीत दाखल
रॉयस चॅलेंजर्स बेंगलोरने दिनेश कार्तिकवर 5.5 कोटींची बोली लावत संघात दाखल केले आहे.
16:54 February 12
इंग्लंडचा यष्टीरक्षक पंजाब संघात दाखल
इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोला पंजाब किंग्जने 6.75 कोटी रुपयांची बोली लावली आहे.
16:41 February 12
इशान किशन मालामाल, मुंबईची इंडियन्सची मोठी बोली
इशान किशनसाठी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्या टक्कर पाहायला मिळाली. मात्र, मुंबईने 15.25 कोटी रुपयांची मोठी बोली लावत इशान किशनला संघात दाखल करुन घेतले आहे.
16:25 February 12
अंबाती रायुडू पुन्हा चेन्नईत दाखल
चेन्नई सुपर किंग्जने अंबाती रायुडूवर मोठी बोली लावली आहे. त्याला 6.75 कोटी रुपयांचा लिलाव करत आपल्या संघात दाखल केले आहे.
16:18 February 12
मॅथ्यू वेड अनसोल्ड
ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर मॅथ्यू वेड याच्यावर कोणतीही बोली न लागल्याने तो अनसोल्ड राहिला आहे.
16:17 February 12
मोहम्मद नबी अनसोल्ड
अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी अनसोल्ड राहिला. त्याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नाही.
16:17 February 12
दिल्ली कॅपिटल मध्ये मिचेल मार्शल
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शसाठी दिल्ली कॅपिटल्सने 6.50 कोटी रुपयांची बोली लावली आहे.
16:10 February 12
कृणाल पंड्या लखनऊ संघात दाखल
अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याला 8.25 कोटींसह लखनऊ संघात दाखल केले आहे.
16:07 February 12
सनराजझर्स हैदराबादने वॉशिंग्टन सुंदरसाठी बोली
दीड कोटी किंमत असणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरसाठी गुजरातने बोली लावली होती. अखेर सनराजझर्स हैदराबादने त्याच्यावर 8.75 कोटींची बोली लावत आपल्या संघाच दाखल केले आहे.
15:58 February 12
वनिंदू हसरंगासाठी आरसीबीची बोली
आरसीबीने वानिंदू हसरंगासाठी 10.75 कोटी रुपयांची बोली लावली आहे.
14:43 February 12
ह्यूज एडमीड्स यांची प्रकृती उत्तम
आयपीएल लिलाव सुरु असताना भोवळ येऊन पडलेल्या ह्यूज एडमीड्स यांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आली आहे. त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे समोर आले आहे.
14:23 February 12
ह्यूज एडमिड्स यांना भोवळ आल्याने लिलाव थांबला
श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगासाठी बोली लावताना लिलाव करणारे ह्यूज एडमीड्स अचानक जमीनीवर कोसळले. त्यामुळे लिलाव थांबवण्यात आला आहे.
14:22 February 12
हर्षल पटेलसाठी मोठी बोली
आयपीएल 2021 मधील पर्पल कॅप होल्डर हर्षल पटेलसाठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने 10.75 कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं.
14:22 February 12
अष्टपैलू जेसन होल्डर लखनउ संघात
लखनउ सुपरजायंट्सने अष्टपैलू जेसन होल्डर साठी 7.75 कोटी रुपयांची बोली लावली आहे. चेन्नई सुपरकिंग्सनेदेखील होल्डरसाठी मोठी बोली होती.
13:54 February 12
नितीश राणा कोलकाता संघात कायम
नितीश राणावर 8 कोटी रुपयांची बोली लावत कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या संघात घेतलं आहे.
13:52 February 12
ड्र्व्हेन ब्राव्होवर मोठी बोली
4.40 कोटी रुपयांची बोली लावत चेन्नई सुपरकिंग्सने ड्र्व्हेन ब्राव्होला आपल्या संघात घेतले आहे.
13:51 February 12
मिस्टर आयपीएल सुरेश रैना अनसोल्ड
मिस्टर आयपीएस असणाऱया सुरेश रैनावर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. त्याची बेस प्राईस 2 कोटी रुपये आहे. चेन्नई संघाने सुद्धा रैनासाठी सकारात्मकता दाखवली नाही.
13:50 February 12
जेसन रॉयवर 2 कोटींची बोली
जेसन रॉयला गुजरात टायटन्सने 2 कोटी रुपयांची बोली लावली आहे. कोणत्याही संघाने जेसन रॉयसाठी बोली लावली नव्हती.
13:48 February 12
रॉबिन उथप्पासाठी चेन्नई संघात
2 कोटी रुपयांची बोली लावत रॉबिन उथप्पाला चेन्नईने आपल्या संघात दाखल केलं आहे.
13:38 February 12
डेव्हिड वॉर्नर दिल्ली संघात
सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरसाठी ६.२५ कोटी देत दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात सामील केलं आहे.
13:37 February 12
मनीष पांडे लखनऊ संघात
सनरायझर्स हैदराबादने मनीषसाठी बोलीची सुरुवात केली. लखनऊ सुपर जायंट्सने ४.६० कोटी देत मनीषला आपल्या संघात घेतले.
13:33 February 12
केकेआरने कमिन्सला घेतले संघात
गुजरात टायटन्सने कमिन्ससाठी वेगवान गोलंदाज बोली लावली. केकेआरने ७.२५ कोटींमध्ये कमिन्सला संघात घेतले.
13:32 February 12
अश्विन या संघात
अश्विनला संघात घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सने रस दाखवला. राजस्थानने ५ कोटींमध्ये अश्विनला आपल्या संघात घेतले आहे.
13:31 February 12
शिखर धवन पंजाबच्या ताफ्यात
शिखर धवनसाठी पंजाब आणि दिल्लीत तगडी फाईट, पंजाबनं 8.25 कोटीची बोली लावून धवनला आपल्या ताफ्यात घेतलं.
13:29 February 12
मुंबईकर अय्यरला मिळाले १२.२५ कोटी
बंगळुरु : आयपीएलच्या मेगा लिलावाची प्रक्रिया आज बंगळुरुत पार पडत ( Indian Premier League Mega Auction ) आहे. यंदा आयपीएल मध्ये आठ ऐवजी दहा संघ असून एकूण 590 खेळाडूंवर बोली लागणार आहे. त्यामध्ये 370 भारतीय आणि 220 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
12 आणि 13 फेब्रुवारी असे दोन दिवस आहे मेगा लिलाव पार पडणार आहे. आज पहिल्या दिवशी 162 खेळाडूंवर बोली लागेल. तसेच, आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ दाखल झाले आहेत. त्यामुळे स्टार्स खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी 10 संघामध्ये चांगलीच चढाओढ पाहायला मिळू शकते.
मुंबईकर श्रेयस अय्यरसाठी बंगळुरूने बोली लावली. नंतर दिल्ली कॅपिटल्सनेही रस दाखवला. शेवटी केकेआरने १२.२५ कोटींमध्ये अय्यरला घेतले.