ETV Bharat / sports

Cricketer Akshar Patel: अक्षर पटेलने आपल्या बर्थडे दिवशीच केली यंगेजमेंट - Akshar Patel's birthday

भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलची यंगेजमेंट झाली (Akshar Patel is engaged) आहे. त्याने आपल्या वाढदिवसा दिवशीच यंगेजमेंटचे नियोजन केले होते.

AXAR PATEL
AXAR PATEL
author img

By

Published : Jan 21, 2022, 6:11 PM IST

नवी दिल्ली: भारताचा फिरकीपटू अक्षर पटेलने (Indian spinner Akshar Patel) आपली गर्लफ्रेंड मेहा सोबत यंगेजमेंट केली आहे. याबाबत स्वत: अक्षर पटेलने याबाबत माहिती दिली आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेयर करुन आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. अक्षर पटेल 20 जानेवारीला त्याचा वाढदिवस (Akshar Patel's birthday was on January20) होता. त्याचबरोबर आता याच दिवशी त्याचा साखरपुडा झाल्याने हा दिवस खुप स्पेशल ठरला. त्याने आपल्या इंगेजमेंटचे काही फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेयर केले आहेत.

अक्षर पटेलने इंस्टाग्राम अकाउंटवर साखरपुढ्याचे फोटो शेयर करताना ( Akshar Patel engagement) लिहले की, जीवनाची नवीन सुरुवात आहे. नेहमीसाठी आम्ही एक झालो आहोत. तुझ्यावर नेहमी प्रेम करत राहील. त्याचबरोबर अक्षर पटेलने आपली गर्लफ्रेंड मेहा सोबतचे काही फोटो सुध्दा शेयर केले आहेत. ज्यामध्ये दोघे एकमेकांना इंगेजमेंट रिंग घालताना दिसत आहेत.

तत्पुर्वी अक्षर पटेलने आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच आवर्जून आपल्या इंगेजमेंटचे प्लॅनिंग केले होते. याबाबतचा अंदाज हा त्याने आपल्या बर्थडे पार्टीचे शेयर केलेल्या फोटोतून येतो. या फोटोंमध्ये दिसत आहे अक्षर पटेलची गर्लफ्रेंड मेहा त्याला रिंग घालताना दिसत (Akshar Patel and girlfriend Meha engagement)आहे. त्याचबरोबर मागे MARRY ME चा बोर्ड लावलेला दिसत आहे. म्हणजे त्याने हे सर्व प्लॅनिंग इंगेजमेंट आणि आपला वाढदिवस अविस्मरणीय करण्यासाठी केली होती.

अक्षर पटेलने आपल्या वाढदिवसाचे आणि इंगेजमेंटचे फोटो शेयर करताच त्यावर ऋषभ पंत, उमेश यादव आणि ईशान किशनने या क्रिकेटपट्टूला को इंगेजमेंटच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर जयदेव उनादकटने अक्षरला खास गुजराती भाषेत इंगेजमेंटच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावर अक्षर पटेलने सुद्धा मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. पटेलच्या मंगेतरचे नाव मेहा आहे. मेहा पेशाने डाइटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट आहे. या दोन्ही प्रेमी कपल्सच्या प्रेमाचे आकलन यावरुन करता येते की मेहाने आपल्या हातावर अक्षर पटेलच्या नावाचा टॅटू बनवला आहे. तिच्या हातावर 'अक्ष' असे लिहले आहे.

अक्षर पटेलची कारकिर्द-

एकदिवसीय क्रिकेटनंतर, त्याने 2015 मध्ये देशासाठी पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 2021 मध्ये पहिला कसोटी सामना खेळला. पटेलने आतापर्यंत देशासाठी पाच कसोटी सामने खेळले असून, त्याने 10 डावांत 11.9 च्या सरासरीने 36 बळी घेतले आहेत. यादरम्यान त्याने पाच वेळा पाच बळी आणि एकदा चार विकेट घेण्याचा पराक्रमही केला आहे. कसोटी क्रिकेटमधली त्याची वैयक्तिक सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी म्हणजे 38 धावांत सहा बळी अशी आहे.

कसोटी क्रिकेट व्यतिरिक्त, त्याने आतापर्यंत एकदिवसीय फॉर्मेटमध्ये देशासाठी 38 सामने खेळले आहेत, 35 डावांमध्ये 31.3 च्या सरासरीने 45 बळी घेतले आहेत. 34 धावांत तीन बळी ही त्याची वनडे फॉरमॅटमधील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. क्रिकेटच्या या दोन फॉरमॅट व्यतिरिक्त, त्याने 15 टी-20 सामने देखील खेळले आहेत. यादरम्यान त्याने 15 डावांत 27.3 च्या सरासरीने 13 बळी मिळवले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.