हैदराबाद - अलिकडेच पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेममध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने रौप्यपदक मिळवलं होते. अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला परभूत केलं होते. त्यानंतर आता महिला संघ इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. भारतीय महिला आणि इंग्लंड महिला संघ यांच्याविरोधात तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळले जाणार आहे. त्याबाबत भारताने आपला संघ जाहीर केला आहे. यामध्ये हरमनप्रीत कौर कर्णधार तर मंधाना उपकर्णधार असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ट्वीट करुन ही माहिती दिली India Women Squad for England Tour आहे.
-
🚨 NEWS 🚨: Team India (Senior Women) squad for England tour announced. #TeamIndia | #ENGvIND
— BCCI Women (@BCCIWomen) August 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
More Details 🔽https://t.co/EcpwM3zeVO
">🚨 NEWS 🚨: Team India (Senior Women) squad for England tour announced. #TeamIndia | #ENGvIND
— BCCI Women (@BCCIWomen) August 19, 2022
More Details 🔽https://t.co/EcpwM3zeVO🚨 NEWS 🚨: Team India (Senior Women) squad for England tour announced. #TeamIndia | #ENGvIND
— BCCI Women (@BCCIWomen) August 19, 2022
More Details 🔽https://t.co/EcpwM3zeVO
एकदिवसीय संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मांधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, सबनेनी मेघना, तानिया सपना भाटिया (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणूका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव, दयालेन हेमलथा, सिमरन दिल बहादुर, झुलन गोस्वामी, हरलीन देवोल.
टी-20 संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मांधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, सबनेनी मेघना, तानिया सपना भाटिया (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), एस. मेघना, रिचा घोष (यष्टीरक्षक), के.पी. नवगिरे, राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणूका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव, दयालेन हेमलथा, सिमरन दिल बहादुर, राधा यादव, हरलीन देवोल.
दरम्यान, पहिला टी 20 सामना 10 सष्टेंबर रोजी, तर दुसरा 13 आणि 15 सप्टेंबर खेळवला जाणार आहे. पहिला एकदिवसीय सामना 18 सप्टेंबर, दुसरा 21 सप्टेंबर आणि अखेरचा तिसरा सामना 24 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.
हेही वाचा - FIFA World Cup 2022 फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना लुसेल आयकॉनिक स्टेडियमवर खेळवला जाणार