ETV Bharat / sports

India vs Australia Warm up Match : शेवटच्या रोमांचकारी षटकात शमीची जादू; भारताचा रोमहर्षक विजय - शेवटच्या रोमांचकारी षटकात शमीची जादू

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वॉर्म अप सामन्यात ( India vs Australia Warm up Match ) ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटपर्यंत चाललेल्या अटीतटीच्या लढतीत भारताने ( Australia Set a Target of 187 Runs to Win ) रोमहर्षक विजय प्राप्त केला. शमीने चमकदार कामगिरी ( Shami Magic in Last Thrilling Over ) करीत भारताचा विजय खेचून आणला.

India vs Australia Warm up Match
भारताचा रोमहर्षक विजय
author img

By

Published : Oct 17, 2022, 6:43 PM IST

ब्रिस्बेन : भारतीय क्रिकेट संघ आज आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या सराव ( India vs Australia Warm up Match T20 World Cup ) सामन्यात ऑस्ट्रेलियाशी भिडणार ( India vs Australia Warm up Match ) आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण ( Australia Set a Target of 187 Runs to Win ) करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सराव सामन्यात भारतीय संघाने सर्व पंधरा खेळाडूंचा समावेश केला होता. भारताच्या शमीने ( Thrilling Victory by India Against Australia ) चमकदार कामगिरी करीत भारताचा विजय अक्षरशः खेचून आणला आणि ऑस्ट्रेलियाचा ( India Won by Surprise ) पराभव केला.

India vs Australia Warm up Match
India vs Australia Warm up Match

या सामन्यात भारताची सुरुवात छान झाली. भारतीय संघाने 20 षटकांत 7 विकेट घेऊन 186 रन बनवले. आॅस्ट्रिलिया संघाला विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना आॅस्ट्रिलिया संघ 180 धावाच करू शकला. शेवटपर्यंत चाललेल्या या रोमांचकारी सामन्यात भारताने अफलातून विजय मिळवला.

या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. राहुलच्या या जलद खेळीमुळे भारतीय संघाने 6 षटकांत 69 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये राहुलने 27 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह 50 धावा केल्या. तर रोहितने 9 चेंडू खेळून केवळ 13 धावा केल्या आहेत. के एल राहुलने 33 चेंडूत 57 धावांची खेळी केली. ज्यामध्ये त्याने 3 छक्के व 6 चोके मारले. रोहितने 14 चेंडू खेळून आऊट झाला. तर विराट कोहलीने 19 धावा केल्या तर हार्दीक पांड्याने 2 च धावा केल्या.

यापूर्वी रोहित शर्माचा संघ प्रथम फलंदाजी करीत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात सर्वांना खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघात अॅरॉन फिंच, स्टीव्ह स्मिथ, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टीम डेव्हिड, जोश इंग्लिस, अॅश्टन अगर, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि केन रिचर्डसन यांचा समावेश करण्यात आला आहे.

नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, आज या सराव सामन्यात अनेक गोष्टी आजमावण्याची इच्छा आहे. आम्हाला प्रथम फलंदाजी करून लक्ष्य निश्चित करण्यात कोणतीही अडचण नाही. ब्रिस्बेनची खेळपट्टी चांगली आणि ताजी आहे. आम्ही खूप पूर्वी येथे आलो होतो. आम्ही पर्थमध्ये तयारी शिबिरही केले आहे.

आम्हाला काही गोष्टी करून पाहायच्या आहेत. आम्ही काही नवीन प्रयोग करू आणि 23 तारखेला त्याचा खुलासा करू. काही खेळाडू पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात आले आहेत. हे त्यांना पटवून देण्याची गरज आहे. क्रिकेट खेळण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. माझ्यासाठीही हा वेगळा अनुभव आहे. कारण 15 वर्षांत पहिल्यांदाच मी माझ्या देशाचे विश्वचषकात नेतृत्व करीत आहे. आम्हाला त्याचा आनंद घ्यायचा आहे.

त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच म्हणाला की, ही विकेट खूप चांगली दिसते. आम्हाला त्यावर लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. डेव्हिड वॉर्नर मानेच्या दुखापतीमुळे आजारी असून मॅटी वेड, जोश हेझलवूड आणि झाम्पा या सामन्यात खेळत नाहीत. ब्रिस्बेनमध्ये आज ढगाळ वातावरण आहे. काल किंवा आज सकाळपर्यंत पाऊस पडला नाही, मात्र दिवसभरात 1-2 मिमी पाऊस अपेक्षित आहे. या खेळपट्टीवर लवकर स्विंग आणि सीमचे दर्शन घडते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.