ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 IND vs NZ : भारताचा सलग पाचवा विजय, न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव केला - hpca stadium dharamshala

Cricket World Cup 2023 IND vs NZ
Cricket World Cup 2023 IND vs NZ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 1:28 PM IST

Updated : Oct 22, 2023, 10:14 PM IST

22:11 October 22

भारताचा न्यूझीलंडवर ४ गडी राखून विजय

Cricket World Cup २०२३ : भारतानं न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव केला. न्यूझीलंडनं दिलेल्या २७४ धावांच्या लक्ष्य भारतानं ४८ षटकांत ६ गडी गमावून गाठलं.

21:54 October 22

भारताच्या ४५ षटकांत २४८-५ धावा

Cricket World Cup २०२३ : न्यूझीलंडनं दिलेल्या २७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या ४५ षटकांत २४८-५ धावा झाल्या आहेत. सध्या विराट कोहली आणि रविंद्र जडेजा क्रिजवर आहेत.

21:27 October 22

भारताच्या ३८ षटकांत २१७-५ धावा

Cricket World Cup २०२३ : न्यूझीलंडनं दिलेल्या २७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या ३८ षटकांत २१७-५ धावा झाल्या आहेत. सध्या विराट कोहली आणि रविंद्र जडेजा क्रिजवर आहेत.

20:41 October 22

भारताच्या ३० षटकांत १६८-३ धावा

Cricket World Cup २०२३ : न्यूझीलंडनं दिलेल्या २७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या ३० षटकांत १६८-३ धावा झाल्या आहेत. सध्या विराट कोहली आणि केएल राहुल क्रिजवर आहेत.

20:13 October 22

भारताच्या २२ षटकांत १२८-३ धावा

Cricket World Cup २०२३ : न्यूझीलंडनं दिलेल्या २७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या २२ षटकांत १२८-३ धावा झाल्या आहेत. सध्या विराट कोहली आणि केएल राहुल क्रिजवर आहेत.

20:01 October 22

भारताच्या १९ षटकांत ११९-२ धावा

Cricket World Cup २०२३ : न्यूझीलंडनं दिलेल्या २७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या १९ षटकांत ११९-२ धावा झाल्या आहेत. सध्या विराट कोहली आणि श्रेयस अय्यर क्रिजवर आहेत.

19:32 October 22

भारताच्या १५ षटकांत ९१-२ धावा

Cricket World Cup २०२३ : न्यूझीलंडनं दिलेल्या २७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या १५ षटकांत ९१-२ धावा झाल्या आहेत. सध्या विराट कोहली आणि श्रेयस अय्यर क्रिजवर आहेत.

19:24 October 22

भारताच्या १३ षटकांत ७६-१ धावा

Cricket World Cup २०२३ : न्यूझीलंडनं दिलेल्या २७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या १३ षटकांत ७६-१ धावा झाल्या आहेत. सध्या विराट कोहली आणि शुभमन गिल क्रिजवर आहेत.

19:02 October 22

भारताच्या ७ षटकांत ४८-० धावा

Cricket World Cup २०२३ : न्यूझीलंडनं दिलेल्या २७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या ७ षटकांत ४८-० धावा झाल्या आहेत. सध्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल क्रिजवर आहेत.

18:47 October 22

भारताच्या ४ षटकांत २६-० धावा

Cricket World Cup २०२३ : न्यूझीलंडनं दिलेल्या २७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या ४ षटकांत २६-० धावा झाल्या आहेत. सध्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल क्रिजवर आहेत.

17:56 October 22

न्यूझीलंडच्या ५० षटकांत २७३ धावा

Cricket World Cup २०२३ : भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या ५० षटकांत सर्वबाद २७३ धावा झाल्या आहेत. आता भारतासमोर विजयासाठी २७४ धावांचं लक्ष्य आहे. न्यूझीलंडकडून डॅरेल मिशलनं शानदार शतक ठोकलं. त्यानं १२७ चेंडूत १३० धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीनं ६ बळी घेतले.

17:15 October 22

डॅरेल मिशेलनं ठोकलं वनडेतील ५वं शतक

Cricket World Cup २०२३ : भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या ४२ षटकांत २२४-४ धावा झाल्या आहेत. सध्या डॅरेल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स क्रिजवर आहेत.

16:59 October 22

कुलदीप यादवनं कर्णधार टॉम लॅथमला ५ धावांवर माघारी पाठवलं.

Cricket World Cup २०२३ : भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या ३८ षटकांत २०९-४ धावा झाल्या आहेत. सध्या डॅरेल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स क्रिजवर आहेत.

16:34 October 22

रचिन रवींद्र ७५ धावा करून बाद झाला. मोहम्मद शमीनं त्याची विकेट घेतली.

Cricket World Cup २०२३ : भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या ३३.३ षटकांत १७८-३ धावा झाल्या आहेत. सध्या डॅरेल मिशेल आणि टॉम लॅथम क्रिजवर आहेत.

16:10 October 22

डॅरेल मिशेल आणि रचिन रवींद्रनं न्यूझीलंडचा डाव सावरला

Cricket World Cup २०२३ : भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या २९ षटकांत १४१-२ धावा झाल्या आहेत. सध्या डॅरेल मिशेल आणि रचिन रवींद्र क्रिजवर आहेत.

15:48 October 22

Cricket World Cup २०२३ : भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या २४ षटकांत ११७-२ धावा झाल्या आहेत. सध्या डॅरेल मिशेल आणि रचिन रवींद्र क्रिजवर आहेत.

15:21 October 22

डॅरेल मिशेल आणि रचिन रवींद्रनं न्यूझीलंडचा डाव सांभाळला

Cricket World Cup २०२३ : भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या १६ षटकांत ६५-२ धावा झाल्या आहेत. सध्या डॅरेल मिशेल आणि रचिन रवींद्र क्रिजवर आहेत.

14:47 October 22

विल यंग १७ धावा करून बाद, शमीनं घेतली विकेट

Cricket World Cup २०२३ : भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या १० षटकांत ३४-२ धावा झाल्या आहेत. सध्या डॅरेल मिशेल आणि रचिन रवींद्र क्रिजवर आहेत.

14:17 October 22

Cricket World Cup 2023 IND vs NZ : न्यूझीलंडला पहिला धक्का

Cricket World Cup 2023 IND vs NZ : भारतानं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर न्यूझीलंडला पहिला धक्का बसलाय. सलामीवीर कॉन्वे भोपळाही न फोडता तंबूत परतलाय. मोहम्मद सिराजनं त्याला श्रेयस अय्यरकडे झेलबाद केलय. सध्या न्युझीलंडच्या 4 षटकांत 1 बाद 9 धावा झाल्या आहेत.

13:28 October 22

Cricket World Cup 2023 IND vs NZ : भारतानं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय; या सामन्यात मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादवला संधी

या सामन्यात भारतानं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या सामन्यात हार्दिक पंड्या आणि शार्दुल ठाकूर ऐवजी मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आलीय.

काय आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

न्युझीलंड : डेवोन कॉन्वे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरेल मिशेल, टॉम लाथम (कर्णधार/ यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, मार्क चापमन, मिशेल सेंटनर, मैट हेनरी, लोकी फर्ग्यूसन, ट्रेंट बोल्ट

11:41 October 22

Cricket World Cup 2023 IND vs NZ : थोड्यात वेळात होणार टॉस; दोन्ही संघ मैदानात दाखल

धर्मशाळा Cricket World Cup 2023 IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील क्रिकेट विश्वचषकातील 21 वा सामना आज धर्मशाळा इथल्या HPCA स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघांची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट राहिली असून दोन्ही संघ आतापर्यंत स्पर्धेत अपराजित आहेत. दोन्ही संघांनी त्यांचे चारही सामने जिंकले आहेत. दोन्ही संघ गुणतालिकेत अव्वल-2 संघ आहेत. अशा स्थितीत आज दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार हे स्पष्ट झालंय.

विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडनं भारताचा पराभव केलाय. दोन्ही संघांच्या विश्वचषकाच्या आकडेवारीबद्दल बोलायचं झालं तर, त्यांच्यामध्ये आतापर्यंत एकूण 9 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 5 वेळा न्यूझीलंडनं विजय मिळवलाय. त्याचबरोबर भारतानं 3 वेळा सामना जिंकलाय. पावसामुळं दोघांमधील सामना रद्द करण्यात आलाय. 2019 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारत आणि न्यूझीलंड शेवटच्या विश्वचषक सामन्यात आमनेसामने आले होते, तेव्हा न्यूझीलंडनं भारताचा 18 धावांनी पराभव केला होता. या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्यानं टीम इंडिया आज ब्लॅक कॅप्सविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

Last Updated : Oct 22, 2023, 10:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.