ETV Bharat / sports

T20 World Cup Promo : आयसीसीने टी-20 वर्ल्ड कपच्या प्रोमो व्हिडिओमध्ये ऋषभ पंतला दिले स्थान

आयसीसीने ऋषभ पंतचा नवीन T20 विश्वचषकाच्या प्रोमोमध्ये ( Pant included T20 World Cup promo ) समावेश केला असून या मोठ्या स्पर्धेत आपले स्वागत असल्याचे म्हटले आहे.

rishabh pant
rishabh pant
author img

By

Published : Jul 10, 2022, 7:20 PM IST

सिडनी: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( International Cricket Council ) सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या प्रमोशनल व्हिडिओमध्ये ( ऋषभ पंतला स्थान ( ICC places Rishabh in promotional video ) दिले आहे. आयसीसीने रविवारी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “टी-20 वर्ल्ड कप प्रोम्समध्ये आपले स्वागत आहे. प्रोमोचा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे, तो पाहिल्यानंतर काही क्रिकेटपटूंनी टी-20 संघातील स्थान कायम ठेवण्याची अपेक्षा आहे.

आयसीसी पुरुष T20 विश्वचषक 2022 ( ICC Men's T20 World Cup 2022 ) या स्पर्धेला 16 ऑक्टोंबरला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना 13 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. ऋषभ पंत सध्या इंग्लंड दौऱयावर असून तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. जिथे त्याने यजमान इंग्लंडविरुद्ध पुन्हा नियोजित पाचव्या कसोटीत धडाकेबाज शतक आणि अर्धशतक झळकावले होते. त्याचबरोबर शनिवारी एजबॅस्टन येथे दुसऱ्या T20I मध्ये रोहित शर्मासह सलामीला येत 15 चेंडूत 26 धावा केल्या.

पण, नुकत्याच संपलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेत तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही. तथापि, भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( India's head coach Rahul Dravid ) यांनी पंतचे समर्थन करताना सांगितले की, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 105.45 च्या स्ट्राइक रेटने केवळ 58 धावा केल्या असूनही तो संघाचा अविभाज्य भाग आहे. आयपीएल 2022 मध्ये पंतची कामगिरीही खराब होती, ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराने 30.90 च्या सरासरीने 340 धावा केल्या होत्या.

हेही वाचा - Ind Vs Eng 3rd T20 : नाणेफेक जिंकून इंग्लंडचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; भारतीय संघात चार, तर इंग्लंड संघात दोन बदल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.