ETV Bharat / sports

प्रिव्ह्यू : इंग्लंड-भारत महिला संघातील कसोटी सामना - भारत वि. इंग्लंड महिला कसोटी सामना प्रिव्ह्यू

इंग्लंडचा महिला संघ आणि भारतीय महिला संघ यांच्यात उद्यापासून कसोटी सामन्याला उद्यापासून सुरूवात होणार आहे.

ENG Women vs IND Women Match Preview
प्रिव्ह्यू : इंग्लंड-भारत महिला संघातील कसोटी सामना
author img

By

Published : Jun 15, 2021, 8:37 PM IST

लंडन - इंग्लंडचा महिला संघ आणि भारतीय महिला संघ यांच्यात उद्यापासून कसोटी सामन्याला उद्यापासून सुरूवात होणार आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी मागील काही दिवसांपासून सराव करत आहेत. भारताकडे मिताली राज, स्मृती मानधाना आणि हरमनप्रीत सारखे खेळाडू आहेत. तर दुसरीकडे इंग्लंडकडे अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे.

इंग्लंड संघाने आपला अखेरचा कसोटी सामना २०१९ मध्ये खेळला होता. मागील वर्षात इंग्लंड संघाची कामगिरी चांगली राहिली आहे. यामुळे ते भारतीय महिला संघावर वरचढ होण्याचा प्रयत्न करतील. पण भारतीय संघाकडे चांगले फलंदाज आहेत. उभय संघातील या सामन्याला भारतीय वेळेनुसार, ३ वाजून ३० मिनिटांनी सुरूवात होणार आहे.

इंग्लंड महिला संघ -

एमी जोन्स (यष्टीरक्षक), टॅमी ब्यूमोंट, हिदर नाइट (कर्णधार), नताली सीवर, जॉर्जिया एल्विस, लॉरेन विनफील्ड, कॅथरीन ब्रंट, अन्या श्रुबसोले, सोफी एक्लेस्टोन, केट क्रॉस/एमिली अर्लट आणि मॅडी विलियर्स.

भारतीय महिला संघ

स्मृती मानधाना, प्रिया पूनिया/शफाली वर्मा, पूनम राउत, मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, दीप्ति शर्मा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), झूलन गोस्वामी, शिखा पांडे, पूनम यादव आणि एकता बिष्ट.

हेही वाचा - पीसीबीकडून आमिरची मनधारणी? वसीम खान अनुभवी गोलंदाजाच्या घरी पोहोचले

हेही वाचा - WTC Final : केएल राहुल, मयांक अगरवाल यांना विश्रांती तर या 15 शिलेदारांची निवड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.