ETV Bharat / sports

शाकिबचा झंझावात..'हा' विक्रम करणारा विश्वकरंडक स्पर्धेतला पहिलाच खेळाडू

author img

By

Published : Jun 25, 2019, 10:48 AM IST

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत 400 हून अधिक धावा आणि दहा बळी घेणारा शाकिब हा आतापर्यंतच्या इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.

शाकिब

साउदम्पटन - आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशने अफगाणिस्ताचा ६२ धावांनी पराभव केला. या विजयामुळे बांगलादेशने गुणतालिकेत ७ सामन्यात ७ गुणांसह पाचवे स्थान पटकावले आहे. तूफान फॉर्मात असलेल्या अष्टपैलू शाकिब अल हसनने फलंदाजीत आणि गोलंदाजीत दमदार प्रदर्शन करत एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शाकिब अल हसनने ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. शिवाय, त्याने ५ बळी घेत अफगाणिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत 400 हून अधिक धावा आणि दहा बळी घेणारा शाकिब हा आतापर्यंतच्या इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. शाकिबने गुलबदिन नैब, रहमत शाह, अफगाण, मोहम्मद नबी आणि नजीबुल्लाह या ५ फलंदाजांना माघारी धाडले. सामन्यात अर्धशतकी खेळी आणि ५ गडी टिपल्याने त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.

शाकिबने या स्पर्धेत खेळताना वनडेमध्ये ६ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. हा टप्पा गाठण्यासाठी त्याने १९० डाव खेळले आहेत. त्याने वीरेंद्र सेहवाग व शिवनारायण चंद्रपॉल यांच्या कामगिरीशी बरोबरी केली. शिवाय, शाकिबने युवराज सिंग आणि संगकाराचा विक्रम मोडीत काढला.

क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम अष्टपैलूंपैकी एक अशी ओळख असलेला शाकिब विश्वकरंडकात १ हजार धावांचा टप्पा पार करणारा पहिलाच बांगलादेशी तर क्रिकेटविश्वातील १९ वा खेळाडू ठरला आहे. विश्वकरंडक २०१९ मध्ये शाकिबने आतापर्यंत ६ सामने खेळताना २ शतके आणि ३ अर्धशतकांच्या जोरावर ४७६ धावा केल्या आहेत. तसचे या स्पर्धेत त्याने सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.

Intro:Body:

shakib al hasan become the only player who made 400 plus runs and took 10 wickets in world cup history

icc, cricket world cup, shakib al hasan, bangladesh all rounder, record breaker

शाकिबचा झंझावात..'हा' विक्रम करणारा विश्वकरंडक स्पर्धेतला पहिलाच खेळाडू

साउदम्पटन - आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशने अफगाणिस्ताचा ६२ धावांनी पराभव केला. या विजयामुळे बांगलादेशने गुणतालिकेत ७ सामन्यात ७ गुणांसह पाचवे स्थान पटकावले आहे. तूफान फॉर्मात असलेल्या अष्टपैलू शाकिब अल हसनने फलंदाजीत आणि गोलंदाजीत दमदार प्रदर्शन करत एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शाकिब अल हसनने ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. शिवाय, त्याने ५ बळी घेत अफगाणिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत 400 हून अधिक धावा आणि दहा बळी घेणारा शकीब हा आतापर्यंतच्या इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. शाकिबने गुलबदिन नैब, रहमत शाह, अफगाण, मोहम्मद नबी आणि नजीबुल्लाह या ५ फलंदाजांना माघारी धाडले. सामन्यात अर्धशतकी खेळी आणि ५ गडी टिपल्याने त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.

शाकिब ने या स्पर्धेत खेळताना वनडेमध्ये ६ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. हा टप्पा गाठण्यासाठी त्याने १९० डाव खेळले आहेत. त्याने वीरेंद्र सेहवाग व शिवनारायण चंद्रपॉल यांच्या कामगिरीशी बरोबरी केली. शिवाय, शाकिबने युवराज सिंग आणि संगकाराचा विक्रम मोडीत काढला.

क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम अष्टपैलूंपैकी एक अशी ओळख असलेला शाकिब विश्वकरंडकात १ हजार धावांचा टप्पा पार करणारा पहिलाच बांगलादेशी तर क्रिकेटविश्वातील १९ वा खेळाडू ठरला आहे. विश्वकरंडक २०१९ मध्ये शाकिबने आतापर्यंत ६ सामने खेळताना २ शतके आणि ३ अर्धशतकांच्या जोरावर ४७६ धावा केल्या आहेत. तसचे या स्पर्धेत त्याने सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.