ETV Bharat / sports

इंग्लंडच्या विजय पाहून हे दिग्गज म्हणाले, 'हे काही बरोबर नाही'

इंग्लंडने चौकार आणि षटकाराच्या नियमानुसार फायनल सामन्यात विजय मिळवला.

इंग्लंडच्या विजय पाहून हे दिग्गज म्हणाले , 'हे काही बरोबर नाही'
author img

By

Published : Jul 15, 2019, 12:37 PM IST

लॉर्डस - अतिशय रंगतदार आणि शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेच्या फायनल सामन्यात इंग्लडने बाजी मारली. न्यूझीलंडने तोडीस-तोड खेळ केला मात्र, चौकार आणि षटकाराच्या नियमानुसार इंग्लंडने विजय मिळवला. या विजयामुळे जगभरात इंग्लंडचे कौतूक होत आहे. तर, काही खेळाडूंनी याच विजयाबाबत प्रश्नचिन्ह उठवले आहेत.

भारताचे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर, युवराज सिंग आणि आकाश चोप्रा यांनी आयसीसीच्या चौकार आणि षटकाराच्या नियमाला फटकारले आहे. गंभीरने या आयसीसीला ट्विट करत म्हटले आहे, 'अंतिम सामन्याचा विजेता ठरवण्याबद्दल असलेला आयसीसीचा चौकार आणि षटकाराचा नियम अगदी वाईट आहे. सामना बरोबरीत सुटायला हवा होता. मला इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाना शुभेच्छा द्यायच्या आहेत. दोन्ही संघ विजेते आहेत.'

  • Don't understand how the game of such proportions, the #CWC19Final, is finally decided on who scored the most boundaries. A ridiculous rule @ICC. Should have been a tie. I want to congratulate both @BLACKCAPS & @englandcricket on playing out a nail biting Final. Both winners imo.

    — Gautam Gambhir (@GautamGambhir) July 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

क्रिकेट समालोचक आकाश चोप्राने म्हटले आहे, 'न्यूझीलंडने दोन अंतिम सामने गमावले आहेत. दुसरा सामना हा कमी चौकार लगावल्यामुळे गमावला आहे. न्यूझीलंडसाठी वाईट वाटणार नाही असे होणारच नाही. तुम्ही मने जिंकली.'

  • I don’t agree with that rule ! But rules are rules congratulations to England on finally winning the World Cup , my heart goes out for the kiwis they fought till the end 😥. Great game an epic final !!!! #CWC19Final

    — yuvraj singh (@YUVSTRONG12) July 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भारताचा माजी स्फोटक फलंदाज युवीलाही हा नियम मान्य नाही. त्याने म्हटले आहे, 'मी या नियमाशी सहमत नाही.पण नियम हा नियम असतो. विश्वकरंडक स्पर्धा जिंकल्याबद्दल इंग्लंडला शुभेच्छा. माझी सहानुभूती न्यूझीलंडसोबत आहे. जे शेवटपर्यंत लढले. ऐतिहासिक सामना झाला.'

  • Two consecutive finals. Losing the finals because of fewer boundaries in a TIED game. It’s impossible not to feel for NZ. Tough luck, guys. You won a lot of hearts. #CWC19 #EngvNZ

    — Aakash Chopra (@cricketaakash) July 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

gautam gambhir, yuvraj singh and aaksh chora on england win of worldcup final

icc, cricket world cup, england vs new zealand, gautam gambhir, yuvraj singh, aakash chopra

इंग्लंडच्या विजय पाहून हे दिग्गज म्हणाले , 'हे काही बरोबर नाही'

लॉर्डस - अतिशय रंगतदार आणि शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेच्या फायनल सामन्यात इंग्लडने बाजी मारली. न्यूझीलंडने तोडीस-तोड खेळ केला मात्र, चौकार आणि षटकाराच्या नियमानुसार इंग्लंडने विजय मिळवला. या विजयामुळे जगभरात इंग्लंडचे कौतूक होत आहे. तर, काही खेळाडूंनी याच विजयाबाबत प्रश्नचिन्ह उठवले आहेत.

भारताचे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर, युवराज सिंग आणि आकाश चोप्रा यांनी आयसीसीच्या चौकार आणि षटकाराच्या नियमाला फटकारले आहे. गंभीरने या आयसीसीला ट्विट करत म्हटले आहे, 'अंतिम सामन्याचा विजेता ठरवण्याबद्दल असलेला आयसीसीचा चौकार आणि षटकाराचा नियम अगदी वाईट आहे. सामना बरोबरीत सुटायला हवा होता. मला इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाना शुभेच्छा द्यायच्या आहेत. दोन्ही संघ विजेते आहेत.'

क्रिकेट समालोचक आकाश चोप्राने म्हटले आहे, ' न्यूझीलंडने दोन अंतिम सामने गमावले आहेत. दुसरा सामना हा कमी चौकार लगावल्यामुळे गमावला आहे. न्यूझीलंडसाठी वाईट वाटणार नाही असे होणारच नाही. तुम्ही मने जिंकली.'

भारताचा माजी स्फोटक फलंदाज युवीलाही हा नियम मान्य नाही. त्याने म्हटले आहे, 'मी या नियमाशी सहमत नाही.पण नियम हा नियम असतो. विश्वकरंडक स्पर्धा जिंकल्याबद्दल इंग्लंडला शुभेच्छा. माझी सहानुभूती न्यूझीलंडसोबत आहे. जे शेवटपर्यंत लढले. ऐतिहासिक सामना झाला.'

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.