ETV Bharat / sports

विवेकला नेटकरी म्हणाले, 'अरे इसको कोई काम दे दो यार..ऐसे ही परेशान रहेगा ये' - twitter

न्यूझीलंडने २४० धावांचा बचाव करताना बलाढ्य भारतीय संघाला १८ धावांनी धूळ चारली.

विवेकला नेटकरी म्हणाले, 'अरे इसको कोई काम दे दो यार..ऐसे ही परेशान रहेगा ये'
author img

By

Published : Jul 13, 2019, 5:00 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने मध्यंतरी ऐश्वर्या राय बच्चन संबधी एक वादग्रस्त ट्विट केले होते. तेव्हा त्याच्यावर प्रचंड टीका झाली होती. आता पुन्हा एकदा अशाच एका ट्विटमुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वकरंडकातील पहिला उपांत्य सामना ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे झाला. न्यूझीलंडने २४० धावांचा बचाव करताना बलाढ्य भारतीय संघाला १८ धावांनी धूळ चारली. भारताच्या या पराभवानंतर विवेकने एक ट्विट केले होते. या ट्विटवर नेटकऱ्यांनी त्याला आता धारेवर धरत ट्रोल केले आहे.

  • अरे इसको कोई काम दे दो यार... ऐसे ही परेशान रहेगा ये

    — Tarun Singh (Msdian) (@tarun64666) July 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

  • Bhai lagta hai apko kaam nahi ajkal. Ek kaam karo main ek app ka link bhej raha hoon usko download karo pls. Apko bhi 150rs ayenge aur mujhe bhi

    — VK (@Chainakya) July 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

  • जसा तुझा आताचा मोदी न वर मूवी आला आणि आपटला आहेस....🤣🤣🤣🤣🤔😂😂😂😂 कोई इन्हे काम dedo भाई....🤦🏻‍♂️😠😂😂😂😂🙏😂😂😂😂😂

    — @Ritesh _/\_ (@2ccMo7freZCKnHx) July 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

  • Bhai gaali sunne me accha lagta hai kya tereko

    — Amandeep Verma (@aman_deep_verma) July 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

  • Same with your career 🤣🤣

    — Pradip Vader (@panda_3505) July 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

  • Good evening sir
    Sant Shri Asaram Bapu Ji always says in his spiritual discourses that whether u observe Ekadashi fast or not, u should try to avoid consuming rice, beans n sago in any form on the auspicious day of Ekadashi. #DwellWithinByEkadashiVratapic.twitter.com/xxAgHKdZXD

    — Neelam Tandon (@neelam_tndn) July 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

bollywood actor vivek oberoi gets trolled on social media on his tweet of team india

vivek oberoi, team india, icc, cricket world cup, twitter, ind vs nz

विवेकला नेटकरी म्हणाले, 'अरे इसको कोई काम दे दो यार..ऐसे ही परेशान रहेगा ये'

मुंबई - बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने मध्यंतरी ऐश्वर्या राय बच्चन संबधी एक वादग्रस्त ट्विट केले होते. तेव्हा त्याच्यावर प्रचंड टीका झाली होती. आता पुन्हा एकदा अशाच एका ट्विटमुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वकरंडकातील पहिला उपांत्य सामना ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे झाला. न्यूझीलंडने २४० धावांचा बचाव करताना बलाढ्य भारतीय संघाला १८ धावांनी धूळ चारली. भारताच्या या पराभवानंतर विवेकने एक ट्विट केले होते. या ट्विटवर नेटकऱ्यांनी त्याला आता धारेवर धरत ट्रोल केले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.