ETV Bharat / sports

VIDEO : संजू सॅमसन बाद की नाबाद? तुम्हीच ठरवा - ipl 2020 controversial catch news

आयपीएलमध्ये भन्नाट फॉर्मात असलेला संजू सॅमसन बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात ४ धावांवर बाद झाला. युझवेंद्र चहलने त्याला झेलबाद केले. मात्र, झेलबद्दल वाद निर्माण होत आहे.

yuzvendra chahal controversial catch to dismiss sanju samson in ipl 2020
VIDEO : संजू सॅमसन बाद की नाबाद? तुम्हीच ठरवा
author img

By

Published : Oct 3, 2020, 6:19 PM IST

अबुधाबी - यंदाच्या आयपीएलचा 'डबल हेडरचा' पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि राजस्थान रॉयल्स (आरआर) यांच्यात खेळवण्यात येत आहे. राजस्थानने प्रथम फलंदाजी करत बंगळुरूसमोर विजयासाठी १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. आयपीएलमध्ये भन्नाट फॉर्मात असलेला संजू सॅमसन या सामन्यात ४ धावांवर बाद झाला. युझवेंद्र चहलने त्याला झेलबाद केले. मात्र, या झेलबद्दल वाद निर्माण होत आहे.

काही चाहत्यांनी या झेलबद्दल पंच व थर्ड अंपायरवर टीका केली आहे. झेल घेताना चेंडूने मैदानाला स्पर्श केल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. तर, काहींनी चहलने हा झेल व्यवस्थित घेतल्याचे सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.