सिडनी - तिरंगी टी-२० मालिकेत भारतीय महिला संघाने यजमान ऑस्ट्रेलियाचा ७ गडी पराभव केला. स्मृती मानधानाची अर्धशतकी खेळी आणि शेफाली वर्माच्या ४९ धावांच्या जोरावर भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाचे १७४ धावांचे आव्हान तगडे सहज पार केले. दरम्यान, या विजयासह भारतीय संघाने स्पर्धेतील आव्हान कायम राखले आहे. पण, त्यांना मालिकेतील अखेरच्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यावरही लक्ष ठेवावे लागेल. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने मोठ्या फरकाने विजय मिळवल्यात जेतेपदाच्या लढतीतून भारतीय संघ बाद होईल.
तिरंगी मालिका : भारताच्या विजयात स्मृती चमकली, ऑस्ट्रेलियाचा उडवला धुव्वा - तिरंगी मालिका २०२०
तिरंगी टी-२० मालिकेत भारतीय महिला संघाने यजमान ऑस्ट्रेलियाचा ७ गडी पराभव केला. स्मृती मानधानाची अर्धशतकी खेळी आणि शेफाली वर्माच्या ४९ धावांच्या जोरावर भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाचे १७४ धावांचे आव्हान तगडे सहज पार केले.

spo
Conclusion: