ETV Bharat / sports

आयसीसीने वाढवली महिला विश्वकरंडक स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम, मिळणार इतके कोटी

पूर्वी महिला विश्वकरंडक स्पर्धा जिंकल्यानंतर विजेत्या संघाला १४ कोटी रुपये बक्षिस म्हणून मिळत होते. मात्र, आता आयसीसीने यामध्ये १० कोटी रुपयांची वाढ दिली आहे. यामुळे २०२१ च्या विश्वविजेत्या संघाला २४ कोटी रुपये मिळणार आहेत.

आयसीसीने वाढवली महिला विश्वकरंडक स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम, मिळणार इतके करोड
author img

By

Published : Oct 15, 2019, 9:34 AM IST

दुबई - महिला क्रिकेट विश्वासाठी एक आनंदायी बातमी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) महिला क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेच्या बक्षिस रक्कमेत भरघोस वाढ केली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले असून २०२१ च्या विश्वविजेत्या संघाला वाढीव रक्कम मिळणार आहे.

Women's Cricket event prize money receives major boost
भारताचा महिला क्रिकेट संघ...

पूर्वी महिला विश्वकरंडक स्पर्धा जिंकल्यानंतर विजेत्या संघाला १४ कोटी रुपये बक्षिस म्हणून मिळत होते. मात्र, आता आयसीसीने यामध्ये १० करोड रुपयांची वाढ दिली आहे. यामुळे २०२१ च्या विश्वविजेत्या संघाला २४ कोटी रुपये मिळणार आहेत.

  • ICC: There will be a substantial increase in money available for ICC Women’s World Cup 2021 with prize pot increasing to $3.5m from $2m in 2017. Board approved establishment of U19 Women’s T20 World Cup with 1st edition to be played in Bangladesh in 2021 & every 2 yrs after that. https://t.co/8MtYtHD7E6

    — ANI (@ANI) October 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आयसीसीने या निर्णयासोबत, महिला क्रिकेटमध्येही अंडर-१९ महिला विश्वकरंडक स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेचे पहिल्यांदाच २०२१ मध्ये आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा बांगलादेशमध्ये होणार आहे.

हेही वाचा - यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेतील 'तो' गाजलेला नियम आयसीसीने बदलला

हेही वाचा - मोठी बातमी!..आयसीसीकडून झिम्बाब्वे संघाचे निलंबन मागे, 'हा' संघही झाला सदस्य

Intro:Body:

sports marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.