ETV Bharat / sports

विंडीजचा 'सॅल्यूटकिंग' कॉटरेल  लेफ्टनंट कर्नल धोनीचा दिवाना, म्हणाला...

आपल्या गोलंदाजीने आणि सैन्यप्रेमामुळे लोकांना भूरळ पाडणारा कॉटरेलच धोनीचा 'फॅन' झाला आहे.

author img

By

Published : Jul 29, 2019, 12:25 PM IST

विंडीजचा 'सॅल्यूटकिंग' कॉटरेल  झाला लेफ्टनंट कर्नल धोनीचा दिवाना, म्हणाला...

नवी दिल्ली - यंदाची आयसीसी विश्वकरंडक स्पर्धा अनेक कारणांमुळे लक्षात राहिली. वेस्ट इंडिजचा डावखुरा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉटरेल आपल्या सॅल्यूटमुळे चांगलाच लक्षात राहिला. आपल्या गोलंदाजीने आणि सैन्यप्रेमामुळे लोकांना भूरळ पाडणारा कॉटरेलच धोनीचा 'फॅन' झाला आहे.

विश्वकरंडक स्पर्धा आटोपल्यानंतर, धोनीने सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. भारताचा हा माजी कर्णधार सैन्यासोबत दोन महिने काश्मीरमध्ये गस्त घालणार आहे. हे देशप्रेम पाहून विंडीजचा कॉटरेल ही प्रभावित झाला आहे. त्याने धोनीबद्दल एक ट्विट करत त्याच्या सैन्यप्रेमाचे कौतूक केले आहे. कॉटरेल ने ट्विटमध्ये म्हटले आहे, 'हा माणूस क्रिकेटच्या मैदानावर प्रेरणादायी आहे. यासोबत तो, देशभक्त आणि कर्तव्यापलिकडे देशासाठी काहीतरी करणारा माणूस आहे.'

  • This man is an inspiration on the cricket field. But he is also a patriot and a man that gives to his country beyond duty. I have been at home in Jamaica with my boys these past weeks and had time to reflect (1/2)

    — Sheldon Cotterell (@SaluteCotterell) July 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कॉटरेलने या ट्विटसोबत धोनीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने धोनीचे कौतूक केले आहे. या व्हिडिओत कॉटरेलने म्हटले आहे, 'हा व्हिडिओ मी माझ्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर केला आहे. कारण त्यांना माहित आहे की ही भावना कशी असते.पती आणि पत्नी यांच्यातील तो एक क्षण देशासाठी प्रेमाचे वास्तव दर्शवतो. जसा मी घेतला तसा तुम्ही देखील याचा आनंद घ्या'.

  • I shared this video with friends and family because they know how I feel about honour but the moment between wife and husband truly shows an inspirational kind of love for country and partner. Please enjoy as I did. pic.twitter.com/Pre28KWAFD

विश्वकरंडक स्पर्धेनंतर, धोनीच्या संथ खेळीमुळे निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले होते.

Intro:Body:

west indies bowler sheldon cottrell about dhoni on his armylove

msd, dhoni, west indies, windies, team india, salute king, sheldon cottrell, west indies bowler, gesture, धोनी, शेल्डन कॉटरेल , विंडीज, सैन्यप्रेमी

विंडीजचा 'सॅल्यूटकिंग' कॉटरेल  झाला लेफ्टनंट कर्नल धोनीचा दिवाना, म्हणाला...

नवी दिल्ली - यंदाची आयसीसी विश्वकरंडक स्पर्धा अनेक कारणांमुळे लक्षात राहिली. वेस्ट इंडिजचा डावखुरा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉटरेल  आपल्या सॅल्यूटमुळे चांगलाच लक्षात राहिला. आपल्या गोलंदाजीने आणि सैन्यप्रेमामुळे लोकांना भूरळ पाडणारा कॉटरेल च धोनीचा 'फॅन' झाला आहे. 

विश्वकरंडक स्पर्धा आटोपल्यानंतर, धोनीने सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. भारताचा हा माजी कर्णधार सैन्यासोबत दोन महिने काश्मीरमध्ये गस्त घालणार आहे. हे देशप्रेम पाहून विंडीजचा कॉटरेल ही प्रभावित झाला आहे. त्याने धोनीबद्दल एक ट्विट करत त्याच्या सैन्यप्रेमाचे कौतूक केले आहे. कॉटरेल ने ट्विटमध्ये म्हटले आहे, 'हा माणूस क्रिकेटच्या मैदानावर प्रेरणादायी आहे. यासोबत तो, देशभक्त आणि कर्तव्यापलिकडे देशासाठी काहीतरी करणारा माणूस आहे.'

कॉटरेलने या ट्विटसोबत धोनीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने धोनीचे कौतूक केले आहे. या व्हिडिओत  कॉटरेलने म्हटले आहे, 'हा व्हिडिओ मी माझ्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर केला आहे. कारण त्यांना माहित आहे की ही भावना कशी असते.पती आणि पत्नी यांच्यातील तो एक क्षण देशासाठी प्रेमाचे वास्तव दर्शवतो. जसा मी घेतला तसा तुम्ही देखील याचा आनंद घ्या'.

विश्वकरंडक स्पर्धेनंतर, धोनीच्या संथ खेळीमुळे निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.