ETV Bharat / sports

''अभिमान वाटावा असा माणूस'', लक्ष्मणकडून गांगुलीचे कौतुक - vvs laxman praises ganguly

"अभिमान वाटावा असा माणूस. सौरव गांगुली मोकळेपणाने खेळणारा माणूस होता. शक्तिशाली युवा खेळाडू जे पुढे जाऊन चांगले खेळले त्यांचे श्रेय गांगुलीच्या नेतृत्त्वाला दिले जाते'', असे लक्ष्मणने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

vvs laxman said sourav ganguly used to play freely
''अभिमान वाटावा असा माणूस'', लक्ष्मणकडून गांगुलीचे कौतुक
author img

By

Published : Jun 2, 2020, 7:43 PM IST

नवी दिल्ली - भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने माजी कर्णधार सौरव गांगुलीचे कौतुक केले आहे. गांगुली मोकळेपणाने खेळायचा, असे लक्ष्मणने सांगितले. लक्ष्मणने मंगळवारी गांगुलीचा नॅटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यादरम्यानचा एक फोटो शेअर केला.

"अभिमान वाटावा असा माणूस. सौरव गांगुली मोकळेपणाने खेळणारा माणूस होता. शक्तिशाली युवा खेळाडू जे पुढे जाऊन चांगले खेळले त्यांचे श्रेय गांगुलीच्या नेतृत्त्वाला दिले जाते'', असे लक्ष्मणने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

  • Unconventional and fiercely proud, @SGanguly99 wore his heart on his sleeve. And, sometimes, bared it too! Empowering youngsters who went on to do wonders for the country was credit to his great leadership qualities. pic.twitter.com/wCVuRctqPD

    — VVS Laxman (@VVSLaxman281) June 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीने इस्कॉन कोलकाता केंद्रासाठी 10 हजार लोकांना अन्न पुरवण्याची मदत दिली. गांगुलीने यापूर्वी रामकृष्ण मिशनचे मुख्यालय बेलूर मठ येथे 20 हजार किलो तांदूळ दान केले होते.

गांगुलीने भारतासाठी 113 कसोटी आणि 311 एकदिवसीय सामने खेळले. तो भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये गणला जातो. सध्या गांगुली बीसीसीआय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. यापूर्वी तो बंगाल क्रिकेट असोसिएशनचा (कॅब) अध्यक्षही राहिला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.