ETV Bharat / sports

सेहवागनं टी-२० तर 'या' खेळाडूंनी ODI आणि कसोटीत भारतासाठी पहिला षटकार खेचला - विरेंद्र सेहवाग

भारताने आपला पहिला कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध १९३२ मध्ये खेळला. या सामन्यात भारतीय संघाला पराभूत व्हावं लागलं. इंग्लंडने हा सामना १५८ धावांनी जिंकला. कसोटीत भारताकडून पहिला षटकार ठोकण्याचा मान अमरसिंग यांच्या नावे आहे. त्यांनी १९३२ मध्ये हा कारमाना केला होता.

virendra sehwag sunil gavaskar and amar singh hit first 6 for india in international t20 odi and test
सेहवागनं टी-२० तर 'या' खेळाडूंनी ODI आणि कसोटीत भारतासाठी पहिला षटकार खेचला
author img

By

Published : Feb 16, 2020, 12:45 PM IST

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाने अनेक चढउतार पाहत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला. तसेच भारतीय खेळाडूंनी आपल्या शानदार खेळाने जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या मनात आदराचं स्थान काबीज केलं. भारतात पहिल्यांदा कसोटी क्रिकेटपासून सुरूवात झाली. त्यानंतर एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट खेळण्यात येऊ लागलं. क्रिकेटच्या या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय खेळाडूंनी आपली छाप सोडली. आता आम्ही तुम्हाला भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिला षटकार ठोकणारे खेळाडूंची माहिती देणार आहोत...

भारताने आपला पहिला कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध १९३२ मध्ये खेळला. या सामन्यात भारतीय संघाला पराभूत व्हावं लागलं. इंग्लंडने हा सामना १५८ धावांनी जिंकला. कसोटीत भारताकडून पहिला षटकार ठोकण्याचा मान अमरसिंग यांच्या नावे आहे. त्यांनी १९३२ मध्ये हा कारमाना केला होता.

virendra sehwag sunil gavaskar and amar singh hit first 6 for india in international t20 odi and test
अमरसिंग

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून पहिला षटकार लिटल मास्टर सुनिल गावस्कर यांनी ठोकला होता. त्यांनी हा षटकार १९७४ मध्ये इंग्लंडविरुद्ध ठोकला.

सुनिल गावस्कर

टी-२० क्रिकेटमध्ये विरेंद्र सेहवागने भारताकडून पहिला षटकार खेचला होता. त्याने २००६ मध्ये हा कारनामा केला होता.

विरेंद्र सेहवाग

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून पहिला षटकार ठोकणारे फलंदाज

  • कसोटी - अमर सिंह (१९३२)
  • एकदिवसीय - सुनील गावस्कर (१९७४)
  • टी-२० - विरेंद्र सेहवाग (२००६)

हेही वाचा -

IPL २०२० : धोनी इज बॅक, आठ महिन्यांच्या विश्रांतीनंतर खेळणार पहिला सामना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.