ETV Bharat / sports

हे काय म्हणाला विराट.. विश्वचषकासाठी भारत प्रबळ दावेदार नाही - virat kohli

विराट म्हणाला की, विश्वचषक जिंकण्यासाठी कोणताच संघ प्रबळ दावेदार नाही. प्रत्येक संघ बलवान आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या संघात समतोल आहे. पाकिस्तानचा संघ कुणालाही हरवू शकतो. विंडीजचा संघ चांगला खेळतोय. न्यूझीलंडमध्ये स्फोटक फलंदाज असल्याचे कोहलीने सांगितले.

विराट कोहली
author img

By

Published : Mar 14, 2019, 10:55 PM IST

दिल्ली - गेल्या वर्षी देश विदेश बहारदार कामगिरी करणारा भारतीय संघ इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी प्रबळ दावेदार मानला जातोय. मात्र, कर्णधार विराट कोहली भारतीय संघ विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानत नाही. असे वक्तव्य त्याने पाचवा एकदिवसीय सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत केले.

विराट म्हणाला की, विश्वचषक जिंकण्यासाठी कोणताच संघ प्रबळ दावेदार नाही. प्रत्येक संघ बलवान आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या संघात समतोल आहे. पाकिस्तानचा संघ कुणालाही हरवू शकतो. विंडीजचा संघ चांगला खेळतोय. न्यूझीलंडमध्ये स्फोटक फलंदाज असल्याचे कोहलीने सांगितले.

विराट बोलताना पुढे म्हणाला की, विश्वचषकासाठी भारतीय संघ हा जवळपास निश्चीत झालेला असून, एका जागेसाठी विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे विश्वचषकासाठीच्या संघात कोणता खेळाडू आपले स्थान पक्क करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Intro:Body:

Chandika Hathurusingha Will Return From South Africa Before Finish Series

श्रीलंका संघाचे अपयश, मुख्य प्रशिक्षकास मायदेशी बोलावले परत

कॅन्डी - श्रीलंका संघाचे मुख्य प्रशिक्षक चंडिका हाथुरूसिंघे यांना गुरुवारी दक्षिण आफ्रिकेवरुन मायदेशात परत येण्यास सांगितले आहे. सध्या श्रीलंकेचा संघ दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय मालिका खेळत आहे. संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक स्टीव रिक्सन यांना एकदिवसीय मालिकेनंतर टी-२० मालिकेची जबाबदारी सांभाळण्यास सांगितले आहे. 

हाथुरूसिंघे केप टाऊन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १६ मार्चला होणाऱ्या शेवटच्या सामन्यानंतर श्रीलंकेला परत येतील. सध्या आफ्रिकेचा संघाने एकदिवसीय मालिकेत ४-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

हाथुरूसिंघे बांगलादेशच्या संघाला यशस्वी मार्गदर्शन केल्यानंतर डिसेंबर २०१७ साली श्रीलंका संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले होते.  सध्या त्याच्याच मार्गदर्शनाखाली लंकेच्या संघाची आयसीसी क्रमवारीत घसरण झाली आहे. तसेच २०२० साली होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी संघ पात्र ठरला नाही. 

एकदिवसीय मालिकेत लंकेच्या संघाला आफ्रिकेने पाणी जरी पाजले तरी आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणारा श्रीलंका पहिला आशियाई संघ ठरला आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.