ETV Bharat / sports

मिस्टर अॅन्ड मिसेस...! अनुष्का, विराटचा 'सिली मोमेंट्स' पाहा फोटोज... - actress

भारतीय कर्णधार विराट कोहलीने आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील श्रीलंकेविरुध्दच्या सामन्यापूर्वी पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माबरोबर खास वेळ घालवला. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला असून त्या फोटोला 'मिस्टर आणि मिसेस' असे कॅप्शनही दिले आहे.

मिस्टर अॅन्ड मिसेस...! अनुष्का, विराटचा 'सिली मोमेंट्स' पाहा फोटोज...
author img

By

Published : Jul 4, 2019, 9:26 PM IST

लंडन - भारतीय कर्णधार विराट कोहलीने आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील श्रीलंका विरुध्दच्या सामन्यापूर्वी पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माबरोबर खास वेळ घालवला. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला असून त्या फोटोला 'मिस्टर आणि मिसेस' असे कॅप्शनही दिले आहे. दरम्यान, भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला असून भारताचा सामना यजमान इंग्लंडशी होण्याची शक्यता आहे.

बांग्लादेश विरुध्दचा सामना जिंकून भारताने उपांत्य फेरी गाठली. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने पत्नी अनुष्का हिच्यासोबत 'कॉलिटी टाईम' घालवला. या भेटीचे अनुष्कानेही फोटो इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. त्यामध्ये विराट आणि अनुष्का एक टेबलच्या बाजूला उभे आहेत. त्या टेबलवर मिस्टर आणि मिसेस असे लिहिलेली फोटो फ्रेम आहे. या फोटोत अनुष्का मिसेसच्या फ्रेमसोबत आनंदी दिसत आहेत. तर विराट नाटकी 'अंदाजा'त हास्य करताना दिसत आहे.

मिस्टर अॅन्ड मिसेस...! अनुष्का, विराटचा 'सिली मोमेंट्स' पाहा फोटोज...
मिस्टर अॅन्ड मिसेस...! अनुष्का, विराटचा 'सिली मोमेंट्स'

तर अनुष्काने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये ही जोडी खूपच 'भारी' दिसत आहे. या फोटोला अनुष्काने 'सील दी सिली मोमेंट्स' असे कॅप्शन दिले आहे. या फोटोत दोघांनीही सफेद स्नीकर शूज घातले आहेत.

मिस्टर अॅन्ड मिसेस...! अनुष्का, विराट

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.