ETV Bharat / sports

विराट आणि अनुष्काच्या फोटोवर चाहते म्हणाले, 'हॉट' - virat kohli new photo

अनुष्कासोबतचा एक फोटो विराटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला. या फोटोमध्ये विराट शर्टलेस तर अनुष्का बिकिनीमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये विराट अनुष्काच्या मांडीवर डोके ठेऊन सेल्फी घेताना दिसत आहे. हा 'हॉट' फोटो सोशल मीडियावर तुफान  व्हायरला झाला असून चाहत्यांमध्येही चांगलीच चर्चा रंगली आहे.

विराट आणि अनुष्काच्या फोटोवर चाहते म्हणाले, 'हॉट'
author img

By

Published : Sep 11, 2019, 2:28 PM IST

Updated : Sep 11, 2019, 3:17 PM IST

मुंबई - बॉलीवूड आणि क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय जोडपे म्हणून विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याकडे पाहिले जाते. नुकत्याच संपलेल्या वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर टीम इंडीयाने मजा मस्ती केली. विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनीदेखील समुद्रकिनाऱ्यावर एकमेकांसोबत वेळ घालवला.

हेही वाचा - अनुष्काला पहिल्यांदा भेटल्यानंतर 'अशी' होती विराटची प्रतिक्रिया

यादरम्यानचा अनुष्कासोबतचा एक फोटो विराटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला. या फोटोमध्ये विराट शर्टलेस तर अनुष्का बिकिनीमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये विराट अनुष्काच्या मांडीवर डोके ठेऊन सेल्फी घेताना दिसत आहे. हा 'हॉट' फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरला झाला असून पाहून चाहत्यांमध्येही चांगलीच चर्चा रंगली आहे.

विराटच्या फोटोवरुन चाहत्यांनी केले होते ट्रोल -

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने वेस्ट इंडीत दौऱ्यामध्ये तिन्ही प्रकारामध्ये वेस्ट इंडीजला धूळ चारली. या दौऱ्यात वेस्ट इंडीजला 'क्लीन स्वीप' केल्यानंतर भारतीय कर्णधार विराटने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोवरुन विराट कोहलीला ट्रोल करण्यात आले होते.

Intro:Body:

Conclusion:
Last Updated : Sep 11, 2019, 3:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.