नागपूर - इराणी ट्रॉफीचा तिसऱ्या दिवशी विदर्भाचा डाव ४२५ धावा संपुष्टात आला. विदर्भाकडून अक्षय कर्णेवारने १०२ धावा करत शानदार शतकी खेळी केली. तर संजय रघुनाथच्या ६५ आणि अक्षय वाडकरने केलेल्या ७३ धावांच्या अर्धशतकी खेळीने विदर्भाची धावसंख्या ४०० पार पोहचली. तसचे विदर्भाला ९५ धावांची आघाडीही मिळाली.
शेष भारताच्या राहूल चहरने सर्वाधिक ४ विकेट घेतलेत, तर कृष्णप्पा गौतम, अंकित राजपूत आणि डी. जाडेजाने प्रत्येकी २ गडी गारद केले.
या सामन्याच्या पहिल्या दिवशी शेष भारत संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिवसअखेर सर्वबाद ३३० धावा केल्या होत्या. हा सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळला जात आहे.
IRANI CUP : विदर्भाच्या पहिल्या डावात ४२५ धावा, ९५ धावांची आघाडी - Irani Cup
विदर्भाचा पहिला डाव ४२५ धावांवर संपुष्टात
![IRANI CUP : विदर्भाच्या पहिल्या डावात ४२५ धावा, ९५ धावांची आघाडी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2449228-368-578cc3b3-0ba8-4ad0-ad6b-a0efc0d823f0.jpg?imwidth=3840)
नागपूर - इराणी ट्रॉफीचा तिसऱ्या दिवशी विदर्भाचा डाव ४२५ धावा संपुष्टात आला. विदर्भाकडून अक्षय कर्णेवारने १०२ धावा करत शानदार शतकी खेळी केली. तर संजय रघुनाथच्या ६५ आणि अक्षय वाडकरने केलेल्या ७३ धावांच्या अर्धशतकी खेळीने विदर्भाची धावसंख्या ४०० पार पोहचली. तसचे विदर्भाला ९५ धावांची आघाडीही मिळाली.
शेष भारताच्या राहूल चहरने सर्वाधिक ४ विकेट घेतलेत, तर कृष्णप्पा गौतम, अंकित राजपूत आणि डी. जाडेजाने प्रत्येकी २ गडी गारद केले.
या सामन्याच्या पहिल्या दिवशी शेष भारत संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिवसअखेर सर्वबाद ३३० धावा केल्या होत्या. हा सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळला जात आहे.
Vidarbha score 425 runs in 1st Innings at Irani Cup, Day 3
IRANI CUP : विदर्भाच्या पहिल्या डावात ४२५ धावा, ९५ धावांची आघाडी

Conclusion: