ETV Bharat / sports

ताशी दीडशे किमी वेगाच्या चेंडूमुळे फलंदाज जखमी, चार आठवड्यांसाठी पाठवले मायदेशी - ट्रेंट बोल्ट लेटेस्ट न्यूज

या खेळाडूचे नाव आहे ट्रेंट बोल्ट. दुखापतीमुळे न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज बोल्ट ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाबरोबर सिडनी क्रिकेट मैदानावर खेळल्या जाणार्‍या तिसर्‍या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे.

Trent Boult will return home after suffering a fracture
दीडशे किमी वेगाच्या बाऊन्सरमुळे फलंदाज जखमी, चार आठवड्यांसाठी पाठवले मायदेशी
author img

By

Published : Dec 28, 2019, 9:55 PM IST

मेलबर्न - येथील क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यादरम्यान न्यूझीलंडच्या फॉर्मात असलेल्या एका खेळाडूला दुखापतीमुळे मालिकेबाहेर होण्याची वेळ आली.

  • Trent Boult will return home to New Zealand following the 2nd Test after suffering a fracture to the second-metacarpal of his right hand while batting on day three.

    He will require around four weeks of rehabilitation.

    A replacement player will be confirmed in due course. pic.twitter.com/KSP66LTCub

    — BLACKCAPS (@BLACKCAPS) December 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - "पाकिस्तान सरकार आणि पीसीबीने मला कोणतेही सहकार्य केले नाही"

या खेळाडूचे नाव आहे ट्रेंट बोल्ट. दुखापतीमुळे न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज बोल्ट ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाबरोबर सिडनी क्रिकेट मैदानावर खेळल्या जाणार्‍या तिसर्‍या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. बोल्ट फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा चेंडू त्याच्या हाताला लागला. ताशी दीडशे किमी वेगाच्या या उसळत्या चेंडूमुळे बोल्टच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे.

बोल्ट फॉर्ममध्ये असतानाच त्याचा हात फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याला सामन्याला मुकावे लागणार आहे. बोल्टच्या जागेवर कोण येईल, याचा खुलासा न्यूझीलंडने अद्याप केलेला नाही. या सामन्यात बोल्टने ८ धावा केल्या. त्याला स्टार्कनेच बाद केले. पॅट कमिन्सच्या शानदार गोलंदाजीमुळे न्यूझीलंडचा पहिला डाव १४८ धावांवर आटोपला.

Intro:Body:

दीडशे किमी वेगाच्या बाऊन्सरमुळे फलंदाज जखमी, चार आठवड्यांसाठी पाठवले मायदेशी

मेलबर्न - येथील क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यादरम्यान न्यूझीलंडच्या फॉर्मात असलेल्या एका खेळाडूला दुखापतीमुळे मालिकेबाहेर होण्याची वेळ आली.

हेही वाचा -

या खेळाडूचे नाव आहे ट्रेंट बोल्ट. दुखापतीमुळे न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज बोल्ट ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाबरोबर सिडनी क्रिकेट मैदानावर खेळल्या जाणार्‍या तिसर्‍या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. बोल्ट फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा चेंडू त्याच्या हाताला लागला. दीडशे किमी वेगाच्या या बाऊन्सरमुळे बोल्टच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे.

बोल्ट फॉर्ममध्ये असतानाच त्याचा हाथ फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याला सामन्याला मुकावे लागणार आहे. बोल्टच्या जागेवर कोण येईल, याचा खुलासा न्यूझीलंडने अद्याप केलेला नाही. या सामन्यात बोल्टने ८ धावा केल्या. त्याला स्टार्कनेच बाद केले. पॅट कमिन्सच्या शानदार गोलंदाजीमुळे न्यूझीलंडचा पहिला डाव १४८ धावांवर आटोपला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.