ETV Bharat / sports

साऊदीला मिळाला न्यूझीलंडचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार - Tim southee latest news

एनझेडसीपीए बोर्डाचे सदस्य आणि माजी खेळाडू रेबेका रॉल्स यांनी पुरस्कारांची घोषणा केली. तिसऱ्यांदापुरस्कार जिंकण्यात डिवाईन यशस्वी झाली आहे. शिवाय, तिने पुरुष संघाचा कर्णधार केन विल्यमसनशी बरोबरी केली.

Tim southee Sophie Devine voted New Zealand's best cricketers
साऊदीला मिळाला न्यूझीलंडचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार
author img

By

Published : Apr 8, 2020, 6:15 PM IST

ऑकलंड - न्यूझीलंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी आणि महिला क्रिकेट संघाची कर्णधार सोफी डिवाईन यांना न्यूझीलंड क्रिकेट प्लेयर्स असोसिएशन (एनझेडसीपीए) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साऊदीला प्लेअर्स कॅप पुरस्कार, तर डिवाईनला सीपीए प्लेयर्स पुरस्कार देण्यात आला. कोरोना व्हायरसमुळे हा पुरस्कार सोहळा ऑनलाइन पार पडला.

एनझेडसीपीए बोर्डाचे सदस्य आणि माजी खेळाडू रेबेका रॉल्स यांनी पुरस्कारांची घोषणा केली. तिसऱ्यांदापुरस्कार जिंकण्यात डिवाईन यशस्वी झाली आहे. शिवाय, तिने पुरुष संघाचा कर्णधार केन विल्यमसनशी बरोबरी केली.

साऊदीनेही हा पुरस्कार तीन वेळा जिंकला असून त्याने आता विल्यम्सन आणि रॉस टेलरची बरोबरी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.