ETV Bharat / sports

केरळातील गावानं केलं वॉर्नरचं अनुकरण, ५० तरूणांनी केलं मुंडण! - david warner and kerala village news

केरळच्या कोझीकोडमधील कोदियाथूर गावातल्या लोकांनी वॉर्नरचे आव्हान स्वीकारले. आतापर्यंत गावातील ५० तरुणांनी मुंडण केले आहे. कोदियाथूरच्या आजूबाजूच्या गावांनीही ही मोहीम सुरू केल्याचे वृत्त आहे.

The village of Kerala followed Warner, shaved head
केरळातील गावानं केलं वॉर्नरचं अनुकरण, ५० तरूणांनी केलं मुंडण!
author img

By

Published : Apr 8, 2020, 6:15 PM IST

केरळ - कोरोनाविरूद्धच्या लढ्यात मदत करणाऱ्यांच्या समर्थनार्थ ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने मुंडण केले होते. त्याने हे मुंडण करण्याचे चॅलेंज भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीलाही दिले होते. मात्र, विराटपूर्वी, केरळातील एका गावाने वॉर्नरचे चॅलेंज स्वीकारले आहे.

केरळच्या कोझीकोडमधील कोदियाथूर गावातल्या लोकांनी वॉर्नरचे आव्हान स्वीकारले. आतापर्यंत गावातील ५० तरुणांनी मुंडण केले आहे. कोदियाथूरच्या आजूबाजूच्या गावांनीही ही मोहीम सुरू केल्याचे वृत्त आहे.

कोरोना व्हायरस विरुद्ध लढणार्‍या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ वॉर्नरने आपले मुंडण केले होते. वॉरर्नरने मुंडण करतानाचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. ही पोस्ट शेअर करताना वॉर्नरने मुंडण करण्याचे चॅलेंज भारतीय कर्णधार विराट कोहली आणि सहकारी ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथला दिले आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.