मुंबई - भारत आणि बांगलादेश यांच्यात १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेच्या पॉटशेफस्ट्रूम येथील मैदानावर सुरू आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय युवा संघाला विराट कोहली अॅन्ड कंपनी पाठिंबा देत आहे. न्यूझीलंडमध्ये भारतीय संघाचे खेळाडू प्रशिक्षक रवी शास्त्रींसमवेत टीव्हीवर सामना पाहत आहेत. याचा फोटो बीसीसीआयने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
-
Cheers all the way from New Zealand for the #U19.#TeamIndia #U19CWC pic.twitter.com/WaZEIKeqcz
— BCCI (@BCCI) February 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Cheers all the way from New Zealand for the #U19.#TeamIndia #U19CWC pic.twitter.com/WaZEIKeqcz
— BCCI (@BCCI) February 9, 2020Cheers all the way from New Zealand for the #U19.#TeamIndia #U19CWC pic.twitter.com/WaZEIKeqcz
— BCCI (@BCCI) February 9, 2020
अंतिम सामन्यासाठी सचिन तेंडुलकर याच्यासह आजी-माजी खेळाडूंनी भारतीय युवा संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, भारताने प्रथम फलंदाजी करताना ३५ षटकात ३ बाद १२८ धावा केल्या आहेत. मुंबईचा डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वालने अंतिम सामन्यात पूर्ण केले. जैस्वाल-ध्रुवची जोडी मैदानात आहे.
-
Here’s wishing our India U19 Team the very best ahead of their World Cup final.
— Jay Shah (@JayShah) February 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Win hearts along with the title. Bring it home, boys. Jai Hind! #U19CWC #TeamIndia @BCCI pic.twitter.com/fxLN9tIkpF
">Here’s wishing our India U19 Team the very best ahead of their World Cup final.
— Jay Shah (@JayShah) February 9, 2020
Win hearts along with the title. Bring it home, boys. Jai Hind! #U19CWC #TeamIndia @BCCI pic.twitter.com/fxLN9tIkpFHere’s wishing our India U19 Team the very best ahead of their World Cup final.
— Jay Shah (@JayShah) February 9, 2020
Win hearts along with the title. Bring it home, boys. Jai Hind! #U19CWC #TeamIndia @BCCI pic.twitter.com/fxLN9tIkpF
हेही वाचा - महिला क्रिकेटरच्या विनंतीवर सचिन मैदानात, मग पुढे काय घडलं... पाहा व्हिडिओ
हेही वाचा - बुश फायर मॅच : पाँटिंग एकादशचा एका धावेने विजय, युवराज 'फ्लॉप'