ETV Bharat / sports

सुरेश रैना 'या' कारणाने रुग्णालयात, बीसीसीआयने पोस्ट केला फोटो

author img

By

Published : Aug 10, 2019, 10:17 AM IST

भारताचा डावखूरा फलंदाज सुरेश रैना याच्या गुडघ्यावर नेदरलंडच्या अ‍ॅमस्टरडॅम येथे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ट्विट करुन यांची माहिती दिली. मागील काही महिन्यांपासून रैनाला गुडघेदुखीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

सुरेश रैना 'या' कारणाने रुग्णालयात, बीसीसीआयने पोस्ट केला फोटो

नवी दिल्ली - भारताचा डावखूरा फलंदाज सुरेश रैना याच्या गुडघ्यावर नेदरलंडच्या अ‍ॅमस्टरडॅम येथे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ट्विट करुन यांची माहिती दिली. मागील काही महिन्यांपासून रैनाला गुडघेदुखीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

  • Mr Suresh Raina underwent a knee surgery where he had been facing discomfort for the last few months. The surgery has been successful and it will require him 4-6 week of rehab for recovery.

    We wish him a speedy recovery 🙏 pic.twitter.com/osOHnFLqpB

    — BCCI (@BCCI) August 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रैनावर पार पडलेल्या शस्त्रक्रियेनंतर त्याला ४ ते ६ आठवड्यासाठी आराम करावा लागणार आहे. याची माहिती बीसीसीआयने दिली.

भारतीय संघाकडून सुरेश रैनाने १८ कसोटी, २२५ एकदिवसीय आणि ७८ टी- २० सामने खेळले आहेत. त्याने १८ कसोटी सामन्यातील ३१ डावांमध्ये खेळताना ७६८ धावा केल्या आहेत. तर २२६ एकदिवसीय सामन्यात त्याने ३५.३१ च्या सरासरीने ५६१५ धावा जमवल्या आहेत. यात ५ शतके आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे. ७८ टी-२० सामन्यात खेळताना १६०४ धावा केल्या असून त्यामध्ये १ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.

रैनाने इंडिअन प्रीमियर लीगमध्ये १९३ सामने खेळली आहे. यात त्याने ५३६८ धावा केल्या आहेत. यात १ शतक आणि ३८ अर्धशतकांचा समावेश आहे.

Intro:Body:

spo

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.