ETV Bharat / sports

पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका?.. 'नको रे बाबा' - lasith malinga news

सुरक्षेच्या कारणास्तव दहा खेळाडूंनी या मालिकेस जाण्यास नकार दर्शवला आहे. या दहा जणांमध्ये एकदिवसीय संघाचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने , टी-२० संघाचा कर्णधार लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुशल परेरा, धनंजय डी सिल्वा, अकिला धनंजय, सुरंगा लकमल, दिनेश चंडीमल यांचा समावेश आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने (एसएलसी) या दहा खेळाडूंची माहिती दिली.

पाकिस्तानविरुद्धच्या क्रिकेट मालिकेसाठी लंकेचे खेळाडू म्हणतात, 'नको रे बाबा'
author img

By

Published : Sep 10, 2019, 9:13 AM IST

कोलंबो - आगामी पाकिस्तान दौऱ्यासाठी श्रीलंकेच्या क्रिकेट संघातील १० खेळाडूंनी आपली नावे मागे घेतली आहेत. सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये श्रीलंकेला पाकिस्तानसोबत मर्यादित षटकांची क्रिकेट मालिका खेळायची आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव १० खेळाडूंनी या मालिकेस जाण्यास नकार दर्शवला आहे.

हेही वाचा - मोहम्मद शमीला दिलासा, अटकेपासून मिळाले संरक्षण

या दहा जणांमध्ये एकदिवसीय संघाचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने , टी-२० संघाचा कर्णधार लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुशल परेरा, धनंजय डी सिल्वा, अकिला धनंजय, सुरंगा लकमल, दिनेश चंडीमल यांचा समावेश आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने (एसएलसी) या दहा खेळाडूंची माहिती दिली.

एसएलसीने दिलेल्या माहितीनुसार, मर्यादित षटकांची क्रिकेट मालिकेसाठी सुरक्षेचा विचार खेळाडूंपुढे मांडण्यात आला. त्यानंतर या खेळाडूंनी मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेचे क्रीडा मंत्री हेरिन फर्नांडो म्हणाले, 'या खेळाडूंच्या कुटुंबाने सुरक्षेची चिंता व्यक्त केली होती. त्यांना सांगण्यात आले होते की, खेळाडूंना पूर्ण संरक्षण देण्यात येईल.'

कराचीच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर २७ आणि २९ सप्टेंबर, २ ऑक्टोबरला तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर, लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर ५,७ आणि ९ ऑक्टोबरला तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.

Intro:Body:

sri lankan 10 cricket players opting out  from pakistan tour

srilanka vs pakistan news, srilanka cricket team news, lasith malinga news, srilanka vs pakistan cricket tour

पाकिस्तानविरुद्धच्या क्रिकेट मालिकेसाठी लंकेचे खेळाडू म्हणतात, 'नको रे बाबा'

कोलंबो - आगामी पाकिस्तान दौऱ्यासाठी श्रीलंकेच्या क्रिकेट संघातील १० खेळाडूंनी आपली नावे मागे घेतली आहेत. सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये श्रीलंकेला पाकिस्तानसोबत मर्यादित षटकांची क्रिकेट मालिका खेळायची आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव १० खेळाडूंनी या मालिकेस जाण्यास नकार दर्शवला आहे.

या दहा जणांमध्ये एकदिवसीय संघाचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने , टी-२० संघाचा कर्णधार लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुशल परेरा, धनंजय डी सिल्वा, अकिला धनंजय, सुरंगा लकमल, दिनेश चंडीमल यांचा समावेश आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने (एसएलसी) या दहा खेळाडूंची माहिती दिली.

एसएलसीने दिलेल्या माहितीनुसार, मर्यादित षटकांची क्रिकेट मालिकेसाठी सुरक्षेचा विचार खेळाडूंपुढे मांडण्यात आला. त्यानंतर या खेळाडूंनी मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेचे क्रीडा मंत्री हेरिन फर्नांडो म्हणाले, 'या खेळाडूंच्या कुटुंबाने सुरक्षेची चिंता व्यक्त केली होती. त्यांना  सांगण्यात आले होते की, खेळाडूंना पूर्ण संरक्षण देण्यात येईल.'

कराचीच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर २७ आणि २९ सप्टेंबर, २ ऑक्टोबरला तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर, लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर ५,७ आणि ९ ऑक्टोबरला तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.