ETV Bharat / sports

२०११ वर्ल्डकपच्या उपविजेत्या संघाचा खेळाडू सैन्यात झाला भर्ती - थिसारा परेरा आर्मी न्यूज

कमांडर लेफ्टनंट जनरल शिवेंद्र सिल्वा यांच्या निमंत्रणावरून श्रीलंका सैन्यात दाखल झाला असल्याचे परेराने म्हटले . कोलंबो गॅझेटच्या वृत्तानुसार, परेराला श्रीलंका सैन्य स्वयंसेवक दलात औपचारिकरित्या सामील करण्यात आले आहे.

Sri Lanka cricketer Thisara Perera Joins Gajaba Regiment as a Major
२०११ वर्ल्डकपच्या उपविजेत्या संघाचा खेळाडू सैन्यात झाला भर्ती
author img

By

Published : Dec 31, 2019, 7:32 PM IST

कोलंबो - श्रीलंका क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू थिसारा परेरा सैन्यात दाखल झाला आहे. परेरा मेजर पदासाठी गाझाबा रेजिमेंटमध्ये दाखल झाला आहे. ३० वर्षीय परेराने ट्विटरवरुन या वृत्ताला दुजोरा दिला.

हेही वाचा - शेवटच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेची भारतावर बाजी

कमांडर लेफ्टनंट जनरल शिवेंद्र सिल्वा यांच्या निमंत्रणावरून श्रीलंका सैन्यात दाखल झाला असल्याचे परेराने म्हटले . कोलंबो गॅझेटच्या वृत्तानुसार, परेराला श्रीलंका सैन्य स्वयंसेवक दलात औपचारिकरित्या सामील करण्यात आले आहे. लंकेचा माजी कर्णधार दिनेश चंडीमल देखील या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंका सैन्य स्वयंसेवक दलात दाखल झाला होता. त्याने लष्कराच्या क्रिकेट संघाकडून खेळण्याची ऑफर स्वीकारली होती.

  • I accepted the invitation of Army Commander Lieutenant general Shavendra Silva in the first place & joined the Army.Getting an invitation from someone like him was one of the biggest achievements of my life. Thank you Sir! I look forward to contributing my best to Army Cricket. pic.twitter.com/yfTFHANE1O

    — Thisara perera (@PereraThisara) December 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

३० वर्षीय परेराने श्रीलंकेकडून ६ कसोटी, १६१ एकदिवसीय आणि ७९ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटी सामन्यात २०३, वनडेमध्ये २२१० आणि टी-२० मध्ये ११६९ धावा केल्या आहेत. या तीन स्वरूपात परेराने अनुक्रमे ११, १७१ आणि ५१ विकेट्स घेतल्या आहेत.

Intro:Body:

Sri Lanka cricketer Thisara Perera Joins Gajaba Regiment as a Major

Thisara Perera latest news, Thisara Perera army news, Thisara Perera Regiment news, Thisara Perera Gajaba Regiment news, Gajaba Regiment major news, थिसारा परेरा लेटेस्ट न्यूज, थिसारा परेरा आर्मी न्यूज, थिसारा परेरा सैन्य न्यूज

२०११ वर्ल्डकपच्या उपविजेत्या संघाचा खेळाडू सैन्यात झाला भर्ती

कोलंबो - श्रीलंका क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू थिसारा परेरा सैन्यात दाखल झाला आहे. परेरा मेजर पदासाठी गाझाबा रेजिमेंटमध्ये दाखल झाला आहे. ३० वर्षीय परेराने ट्विटरवरुन या वृत्ताला दुजोरा दिला.

हेही वाचा -

कमांडर लेफ्टनंट जनरल शिवेंद्र सिल्वा यांच्या निमंत्रणावरून श्रीलंका सैन्यात दाखल झाला असल्याचे परेराने म्हटले . कोलंबो गॅझेटच्या वृत्तानुसार, परेराला श्रीलंका सैन्य स्वयंसेवक दलात औपचारिकरित्या सामील करण्यात आले आहे. लंकेचा माजी कर्णधार दिनेश चंडीमल देखील या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंका सैन्य स्वयंसेवक दलात दाखल झाला होता. त्याने लष्कराच्या क्रिकेट संघाकडून खेळण्याची ऑफर स्वीकारली होती.

३० वर्षीय परेराने श्रीलंकेकडून ६ कसोटी, १६१ एकदिवसीय आणि ७९ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटी सामन्यात २०३, वनडेमध्ये २२१० आणि टी-२० मध्ये ११६९ धावा केल्या आहेत. या तीन स्वरूपात परेराने अनुक्रमे ११, १७१ आणि ५१ विकेट्स घेतल्या आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.