ETV Bharat / sports

26 वर्षाच्या क्रिकेटपटूला कोरोनाची लागण

26 वर्षीय सोलो एनक्वेनी हा 2012 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या 19 वर्षांखालील संघात खेळला होता. तो वॉरियर्स फ्रेंचायझीसाठी खेळत आहे.

South african cricketer solo nqweni corona positive
26 वर्षाच्या क्रिकेटपटूला कोरोनाची लागण
author img

By

Published : May 9, 2020, 8:53 AM IST

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचा प्रथम श्रेणी क्रिकेटपटू सोलो एनक्वेनीला कोरोनाची लागण झाली आहे. ट्विटरद्वारे एनक्वेनीने ही माहिती दिली. मागील एका वर्षापासून एनक्वेनी अनेक आजारांशी लढत आहे.

  • Sad News: Uncapped South African all-rounder Solo Nqweni has been diagnosed with Covid-19. He is also battling Guillain-Barré Syndrome for more than a year. He is the third cricketer to be tested positive for SARS-CoV-2. pic.twitter.com/hHoxd9ovgf

    — Down The Ground (@downthegroundtw) May 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एनक्वेनी म्हणाला, "गेल्या वर्षी मला जीबीएस होता आणि मी गेल्या 10 महिन्यांपासून या आजाराशी लढत होतो. मी बरा झालो होतो. मला टीबी झाला. माझ्या मूत्रपिंडांचे नुकसान झाले. आज मला कोरोनाची लागण झाली. खरे सांगायचे झाले तर मला काय होत आहे ते समजत नाही."

26 वर्षीय एनक्वेनी हा 2012 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या 19 वर्षांखालील संघात खेळला होता. तो वॉरियर्स फ्रेंचायझीसाठी खेळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.