ETV Bharat / sports

टीम इंडियाचा गब्बर सोशल मीडियावर होतोय ट्रोल - ट्रोल

पहिल्या टी20 सामन्याच्या आधी शिखरने त्याचा सरावानंतरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता आणि त्याला कॅप्शन दिले होते की, उद्यासाठी सर्व तयारी झाली आहे. पण प्रत्यक्षात मात्र, त्याला या सामन्यात ११ जणांमध्ये संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याला सामन्यावेळी ड्रेसिंगरुममध्ये १२ वा खेळाडू म्हणून बसावे लागले.

धवन
author img

By

Published : Feb 26, 2019, 9:02 PM IST

बंगळुरु - भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला खेळण्यासाठी संधी मिळाली नाही. त्याच्या जागी के.एल राहुलला संधी देण्यात आली. तरीही त्याला ट्रोल केले जात आहे.

पहिल्या टी20 सामन्याच्या आधी शिखरने त्याचा सरावानंतरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता आणि त्याला कॅप्शन दिले होते की, उद्यासाठी सर्व तयारी झाली आहे. पण प्रत्यक्षात मात्र, त्याला या सामन्यात ११ जणांमध्ये संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याला सामन्यावेळी ड्रेसिंगरुममध्ये १२ वा खेळाडू म्हणून बसावे लागले.

भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना धोनीने फलंदाजी करत असताना त्याने बॅट बदलण्यासाठी ड्रेसिंग रुमकडे इशारा केला. त्यानंतर धवन बॅट घेऊन मैदानात धावत आला. धवनचा बॅट घेऊन मैदानात येतानाचा हा फोटो आणि त्याने सामन्याच्या आदल्यादिवशी पोस्ट केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर अनेक गमतीशीर कमेंट पाहायला मिळत आहेत.

Intro:Body:

pati patni aur wo release date

कार्तिक आर्यनच्या 'पती, पत्नी और वो'ला मिळाली रिलीज डेट

मुंबई - बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन लवकरच 'पती, पत्नी और वो' चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. १९७८ साली आलेल्या 'पती पत्नी और वो' चित्रपटात संजीव कपूर यांची मुख्य भूमिका होती. आता याच चित्रपटाच्या रिमेकमध्ये कार्तिक आर्यनसोबत अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर या अभिनेत्रींची वर्णी लागली असून चित्रपटाची रिलीज डेटदेखील समोर आली आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दलची माहिती दिली आहे. १० जानेवारी २०२० ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टी-सीरिज आणि बीआर स्टुडिओ अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या रिमेकचे नावही 'पती पत्नी और वो', हेच असणार आहे.

सुरूवातीला या चित्रपटात तापसी पन्नु झळकणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, नंतर या चित्रपटात अनन्याची वर्णी लागली आहे. याबाबत तापसीने खंतही व्यक्त केली होती. मात्र, चित्रपट निर्मात्यांनी तापसीसोबत फक्त चर्चा केल्याचा खुलासा केला आहे. तापसीला या चित्रपटात घेण्याबद्दलचे कोणतेही आश्वासन देण्यात आले नव्हते. चित्रपटाच्या स्टार कास्टसाठी अनेक कलाकारांशी चर्चा करण्यात आली होती. त्यात तापसीदेखील होती, असेही निर्मात्यांनी म्हटले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.