ETV Bharat / sports

भारत 'अ' आणि न्यूझीलंड 'अ' संघातील दुसरी कसोटी अनिर्णित - ind a vs nz a 2nd test

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या किवी संघाने पहिल्या डावात ९ गडी गमावत ३८६ धावांवर डाव घोषित केला होता. त्यानंतर भारताने पहिल्या डावात पाच गडी गमावून ४६७ धावा केल्या. यात शुबमन गिल (१३६) आणि अजिंक्य रहाणेने (नाबाद १०१) शतक झळकावले.

second test draw between india a vs new zealand a
भारत 'अ' आणि न्यूझीलंड 'अ' संघातील दुसरी कसोटी अनिर्णित
author img

By

Published : Feb 10, 2020, 9:01 PM IST

लिंकॉन - भारत 'अ' आणि न्यूझीलंड 'अ' संघांदरम्यान खेळला गेलेला दुसरा चार दिवसीय अनधिकृत कसोटी सामना बरोबरीत सुटला. न्यूझीलंडनंतर फलंदाजी करणाऱ्या भारताने पहिल्या डावात पाच गडी गमावून ४६७ धावा केल्या. यात शुबमन गिल (१३६) आणि अजिंक्य रहाणेने (नाबाद १०१) शतक झळकावले. या दोघांव्यतिरिक्त कर्णधार हनुमा विहारीने ५९, चेतेश्वर पुजाराने ५३ आणि विजय शंकरने ६६ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून नटेलने दोन तर, नॅथन स्मिथ, ब्लेअर टिकनर आणि डॅरेल मिशेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

हेही वाचा - असा गोलंदाज तुम्हाला शोधून सापडणार नाही!...पाहा मजेशीर व्हिडिओ

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या किवी संघाने पहिल्या डावात ९ गडी गमावत ३८६ धावांवर डाव घोषित केला होता. यजमान संघाकडू डॅरेल मिशेलने २२२ चेंडूंत १० चौकार आणि एका षटकारासह १०३ धावांची नाबाद शतकी खेळी केली. ग्लेन फिलिप्सने ६५, डॅन क्लीव्हरने ५३, कर्णधार हॅमीश रूदरफोर्डने ४० आणि टिम सेफर्टने ३० धावा केल्या. भारत 'अ' संघाकडून मोहम्मद सिराज, संदीप वॉरियर, रविचंद्रन अश्विन, आवेश खान यांनी प्रत्येकी दोन तर शाहबाज नदीमने एक गडी बाद केला.

Intro:Body:

second test draw between india a vs new zealand a 

india a vs new zealand a news, india a vs new zealand a second test, ind a vs nz a 2nd test news, ind a vs nz a 2nd test, भारत 'अ' आणि न्यूझीलंड 'अ' दुसरी कसोटी न्यूज

भारत 'अ' आणि न्यूझीलंड 'अ' संघातील दुसरी कसोटी अनिर्णित

लिंकॉन - भारत 'अ' आणि न्यूझीलंड 'अ' संघांदरम्यान खेळला गेलेला दुसरा चार दिवसीय अनधिकृत कसोटी सामना बरोबरीत सुटला. न्यूझीलंडनंतर फलंदाजी करणाऱ्या  भारताने पहिल्या डावात पाच गडी गमावून ४६७ धावा केल्या. यात शुबमन गिल (१३६) आणि अजिंक्य रहाणेने (नाबाद १०१) शतक झळकावले. या दोघांव्यतिरिक्त कर्णधार हनुमा विहारीने ५९, चेतेश्वर पुजाराने ५३ आणि विजय शंकरने ६६ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून नटेलने दोन तर, नॅथन स्मिथ, ब्लेअर टिकनर आणि डॅरेल मिशेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

हेही वाचा - 

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या किवी संघाने पहिल्या डावात ९ गडी गमावत ३८६ धावांवर डाव घोषित केला होता.  यजमान संघाकडू  डॅरेल मिशेलने २२२ चेंडूंत १० चौकार आणि एका षटकारासह १०३ धावांची नाबाद शतकी खेळी केली. ग्लेन फिलिप्सने ६५, डॅन क्लीव्हरने ५३, कर्णधार हमीश रदरफोर्डने ४० आणि टिम सेफर्टने ३० धावा केल्या. भारत 'अ' संघाकडून मोहम्मद सिराज, संदीप वॉरियर, रविचंद्रन अश्विन, आवेश खान यांनी प्रत्येकी दोन तर शाहबाज नदीमने एक गडी बाद केला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.