ETV Bharat / sports

'आता रात्रीचे डायपर्स बदलण्यासाठी तयार राहा', सचिनचा रहाणेला गमतीशीर सल्ला - sachin tendulkar latest tweet

रहाणेने आपल्या मुलीसोबत एक फोटो शेअर केला होता. त्या पोस्टवर सचिननेही रहाणेला एक सल्ला दिला.  'राधिका आणि अजिंक्य तुम्हाला खूप शुभेच्छा. पहिल्यांदा पालक बनण्याचा आनंद खूप मोठा आहे. त्याची मजा घ्या. आता रात्रीचे डायपर्स बदलण्यासाठी नाईट वॉचमनच्या भूमिकेत तयार रहा', असे सचिनने ट्विटमध्ये म्हटले आहे.

'आता रात्रीचे डायपर्स बदलण्यासाठी तयार राहा', सचिनचा रहाणेला गमतीशीर सल्ला
author img

By

Published : Oct 8, 2019, 7:51 AM IST

पुणे - भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची पत्नी राधिकाने शनिवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला. रहाणे त्यावेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी विशाखापट्टणम येथे होता. हा सामना जिंकल्यानंतर रहाणेने त्वरित मुंबई गाठले आणि 'नन्ही परी'ची भेट घेतली. क्रिकेटविश्वातील आजी-माजी खेळाडूंनी अजिंक्य आणि राधिकाला शुभेच्छा दिल्या. मास्टर-ब्लास्टर सचिननेही रहाणेला गमतीशीर सल्ला देत त्याचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा - रोहित शर्माची कसोटी क्रमवारीत मोठी झेप, कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थानी विराजमान

रहाणेने आपल्या मुलीसोबत एक फोटो शेअर केला होता. त्या पोस्टवर सचिननेही रहाणेला एक सल्ला दिला. 'राधिका आणि अजिंक्य तुम्हाला खूप शुभेच्छा. पहिल्यांदा पालक बनण्याचा आनंद खूप मोठा आहे. त्याची मजा घ्या. आता रात्रीचे डायपर्स बदलण्यासाठी नाईट वॉचमनच्या भूमिकेत तयार रहा', असे सचिनने ट्विटमध्ये म्हटले आहे.

  • Many Congratulations, Radhika and Ajinkya.
    The joy of being parents to your first child is unparalleled. Soak it in! Enjoy playing the new role of a night watchman changing the diapers. 😉 https://t.co/mquFXkyCDo

    — Sachin Tendulkar (@sachin_rt) October 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अजिंक्य आणि राधिका हे शाळेतील मित्र तसेच शेजारी होते. दोघेही सोबतच लहानाचे मोठे झाले. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तेव्हा त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हे दोघेही २६ सप्टेंबर २०१४ मध्ये विवाहबध्द झाले.

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील दुसऱ्या कसोटीला १० ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. हा कसोटी सामना पुण्यात खेळवण्यात येईल.

Intro:Body:

sachin tendulkar wishes ajinkya rahane on becoming father

sachin tendulkar wishes ajinkya rahane, ajinkya rahane latest news, sachin tendulkar latest tweet, sachin tendulkar and ajinkya rahane news

'आता रात्रीचे डायपर्स बदलण्यासाठी तयार राहा', सचिनचा रहाणेला गमतीशीर सल्ला

पुणे -  भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची पत्नी राधिकाने शनिवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला. रहाणे त्यावेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी विशाखापट्टणम येथे होता. हा सामना जिंकल्यानंतर रहाणेने त्वरित मुंबई गाठले आणि 'नन्ही परी'ची भेट घेतली. क्रिकेटविश्वातील आजी - माजी खेळाडूंनी अजिंक्य आणि राधिकाला शुभेच्छा दिल्या. मास्टर ब्लास्टर सचिननेही रहाणेला गमतीशीर सल्ला देत त्याचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा - 

 रहाणेने आपल्या मुलीसोबत एक फोटो शेअर केला होता. त्या पोस्टला सोबत घेत सचिननेही रहाणेला एक सल्ला दिला.  'राधिका आणि अजिंक्य तुम्हाला खुप शुभेच्छा. पहिल्यांदा पालक बनण्याचा आनंद खूप मोठा आहे. त्याची मजा घ्या. आता रात्रीचे डायपर्स बदलण्यासाठी नाईट वॉचमनच्या भूमिकेत तयार रहा', असे सचिनने ट्विटमध्ये म्हटले आहे.

अजिंक्य आणि राधिका हे शाळेतील मित्र तसेच शेजारी होते. दोघेही सोबतच लहानाचे मोठे झाले. त्याच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. तेव्हा त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हे दोघेही २६ सप्टेंबर २०१४ मध्ये विवाहबध्द झाले. 

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील दुसऱ्या कसोटीला १० ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. हा कसोटी सामना पुण्यात खेळवण्यात येईल. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.