ETV Bharat / sports

सुपर ओव्हरच्या 'नवीन' नियमावर सचिन म्हणाला.... - sachin on super over rule

न्यूझीलंडचा फंलदाज जिमी नीशमने या बदललेल्या नियमावरून आयसीसीला टोला लगावला होता. मात्र, क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने या नियमाचे स्वागत केले आहे. 'हे खुप महत्वाचे होते. सामन्यात जर दोन संघांमध्ये कोणी एक प्रबळ ठरत नसेल, तर विजेता ठरवण्यासाठी ही सर्वात चांगली पद्धत आहे', असे ट्विटरद्वारे म्हटले आहे.

सुपर ओव्हरच्या 'नवीन' नियमावर सचिन म्हणाला....
author img

By

Published : Oct 16, 2019, 9:44 PM IST

मुंबई - यंदाच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सुपर ओव्हरच्या त्या वादग्रस्त नियमावर सर्वात जास्त चर्चा झाली. या नियमामुळे विश्वकरंडक विजेता संघ बदलू शकला असता असे अनेकांनी मत व्यक्त केले. शिवाय, आयसीसीलाही प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले. या टीकेनंतर, आयसीसीने सुपर ओव्हरच्या नियमात बदल केला.

हेही वाचा - भारत खेळणार डे-नाईट कसोटी सामना? ..बीसीसीआयचा 'बॉस' घेणार निर्णय

न्यूझीलंडचा फंलदाज जिमी नीशमने या बदललेल्या नियमावरून आयसीसीला टोला लगावला होता. मात्र, क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने या नियमाचे स्वागत केले आहे. 'हे खुप महत्वाचे होते. सामन्यात जर दोन संघांमध्ये कोणी एक प्रबळ ठरत नसेल, तर विजेता ठरवण्यासाठी ही सर्वात चांगली पद्धत आहे', असे ट्विटरद्वारे म्हटले आहे.

  • I felt this was important as it is a fair way to obtain a result when nothing else separates the 2 teams. https://t.co/LdVMYawMR5

    — Sachin Tendulkar (@sachin_rt) October 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तत्पूर्वी, जिमी नीशम याने या बदललेल्या नियमावर आयसीसीला टोला लगावला आहे. 'पुढचे धोरण - जहाज बुडाल्यावर उत्तम दुर्बिणीचा काय उपयोग?' असे ट्विट करत नीशमने आयसीसीला टोला लगावला आहे. आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दिलेल्या या चार धावांच्या ओव्हरथ्रोवर खूप वादविवाद झाले होते. या धावा दोन्ही संघांच्या निर्णयावर परिणाम करु शकल्या असत्या. त्यावेळी उपस्थित पंच कुमार धर्मसेनाने यांनी सहा धावा इंग्लंडला दिल्या होत्या. या विवादानंतर, धर्मसेना यांनी आपली चूक मान्य केली होती.

आयसीसीचा नवीन नियम -

जर एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या गटसाखळीच्या सामन्यात सुपर ओव्हर टाय झाली तर सो सामना टाय होईल. उपांत्य आणि अंतिम फेरीचा सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. ही सुपर ओव्हरही टाय झाली तर पुन्हा ती खेळवण्यात येईल. जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाईल', असे आयसीसीच्या नवीन नियमात ठरवले गेले आहे.

Intro:Body:

सुपर ओव्हरच्या 'नवीन' नियमावर सचिन म्हणाला....

मुंबई - यंदाच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सुपर ओव्हरच्या त्या वादग्रस्त नियमावर सर्वात जास्त चर्चा झाली. या नियमामुळे विश्वकरंडक विजेता संघ बदलू शकला असता असे अनेकांनी मत व्यक्त केले. शिवाय, आयसीसीलाही प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले. या टीकेनंतर, आयसीसीने सुपर ओव्हरच्या नियमात बदल केला.

हेही वाचा -

न्यूझीलंडचा फंलदाज जिमी नीशमने या बदललेल्या नियमावरून आयसीसीला टोला लगावला होता. मात्र, क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने या नियमाचे स्वागत केले आहे. 'हे खुप महत्वाचे होते. सामन्यात जर दोन संघांमध्ये कोणी एक प्रबळ ठरत नसेल, तर विजेता ठरवण्यासाठी ही सर्वात चांगली पद्धत आहे', असे ट्विटरद्वारे म्हटले आहे.

तत्पूर्वी, जिमी नीशम याने या बदललेल्या नियमावर आयसीसीला टोला लगावला आहे. 'पुढचे धोरण - जहाज बुडाल्यावर उत्तम दुर्बिणीचा काय उपयोग?' असे ट्विट करत नीशमने आयसीसीला टोला लगावला आहे. आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दिलेल्या या चार धावांच्या ओव्हरथ्रोवर खूप वादविवाद झाले होते. या धावा दोन्ही संघांच्या निर्णयावर परिणाम करु शकल्या असत्या. त्यावेळी उपस्थित पंच कुमार धर्मसेनाने यांनी सहा धावा इंग्लंडला दिल्या होत्या. या विवादानंतर, धर्मसेना यांनी आपली चूक मान्य केली होती.

आयसीसीचा नवीन नियम -

जर एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या गटसाखळीच्या सामन्यात सुपर ओव्हर टाय झाली तर सो सामना टाय होईल. उपांत्य आणि अंतिम फेरीचा सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. ही सुपर ओव्हरही टाय झाली तर पुन्हा ती खेळवण्यात येईल. जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाईल', असे आयसीसीच्या नवीन नियमात ठरवले गेले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.