ETV Bharat / sports

'त्या' कृत्यानंतर क्रिकेट चाहत्यांसह दिग्गजांनी अश्विनवर उठवली टीकेची झोड - Jos Buttler

ऐन फॉर्मात असताना बटलरला अश्विनने चेंडू न टाकताच केले धावबाद

Ravichandran Ashwin
author img

By

Published : Mar 26, 2019, 5:10 PM IST

Updated : Mar 26, 2019, 5:19 PM IST

जयपूर - सोमवारी खेळल्या आयपीएलच्या चौथ्या सामन्यात पंजाबने राजस्थानवर 14 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानसोमर विजयासाठी १८५ धावांचे आव्हान ठेवले होते.या आव्हानाचा सामना करताना राजस्थानचा संघ ९ विकेट गमावत १७० धावा करु शकला.

विजयाचा पाठलाग करताना राजस्थानच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात करत ७८ धावांची सलामी दिली. मात्र, स्फोटक फलंदाज जोस बटलर ऐन फॉर्मात असताना पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विनने बटलरला चेंडू न टाकता धावबाद केले. यानंतर मैदानावर बटलर आणि अश्विनमध्ये बाचाबाची झाली. बटलर ६९ धावांवर असताना अश्विनने त्यावा विचित्र पद्धतीने बाद करत संघाचे चित्र पालटवले. मात्र, यानंतर क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्विनवर टीकेची झोड उठवली आहे.

  • Thats Why SACHIN TENDULKAR Called Gentleman & True Sportsman.

    This old #Mankading incident of Ashwin Shows Diff. Between Players & Legends. Sachin came asked Viru to withdraw the appeal & Viru Did(Viru was initially celebrating with Ashwin)#AshwinMankads pic.twitter.com/jA7OXG973G

    — Sachin Tendulkar 🇮🇳 Fans (@CrickeTendulkar) March 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अश्विनने यापूर्वीही आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरूद्धच्या एका वनडे सामन्यादरम्यान लहिरु थिरिमन्ने या फलंदाजाला मंकडींगने बाद केले होते. मात्र तेव्हा भारतीय संघातील वरीष्ठ खेळाडू सेहवाग आणि सचिन यांनी अश्विनने बाद केलेल्या खेळाडूला परत खेळू दिलं होतं.
  • Ashwin, that’s shocking behaviour! Very disappointed to see that.

    — Jason Roy (@JasonRoy20) March 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • He ain’t winning any spirit of cricket awards is old ashwin

    — Dale Steyn (@DaleSteyn62) March 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Buttler was still in his crease when Ashwin was in his delivery stride! He wasn’t trying to gain an advantage! He was literally walking in with the bowler... #Ashwin #IPL #Buttler

    — James Taylor (@jamestaylor20) March 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • I can’t believe what I’m seeing!! @IPL Terrible example to set for young kids coming through. In time I think Ashwin will regret that.

    — Eoin Morgan (@Eoin16) March 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

'त्या' कृत्यानंतर  क्रिकेट चाहत्यांनी अश्विनवर उठवली टीकेची झोड 

Conclusion:
Last Updated : Mar 26, 2019, 5:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.