ETV Bharat / sports

स्मिथला यशस्वी पुनरागमन करणे सोपे जाणार नाही - रविचंद्रन अश्विन

आज होणाऱ्या सामन्यात स्मिथ करणार आयपीएलमध्ये पुनरागमन

author img

By

Published : Mar 25, 2019, 5:29 PM IST

Ravichandran Ashwin comment on Steve Smith

जयपूर - आयपीएलमधील चौथा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब याच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा आणि राजस्थानचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ आयपीएलमध्ये पुनरागमन करणार आहे. त्यामुळे तो या सामन्यात कशी कामगिरी करणार याकडे क्रिकेट ऑस्ट्रेलियासह पूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागून आहे.

या सामन्यापूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार रविचंद्रन अश्विनने स्मिथच्या पुनरागमनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अश्विन म्हणाला, स्मिथ गेली १ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब आहे. त्यामुळे त्याला यशस्वी पुनरागमन करणं तेवढंस सोपे जाणार नाहीय.

चेंडू छेडछाड प्रकरणात स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने १ वर्षाची बंदी घातली होती. त्यामुळे गेली १ वर्षे ते दोघेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दुर आहेत. असे असले तरी काल झालेल्या कोलकाताविरुद्धच्या सामन्यात हैदराबादकडून खेळताना वॉर्नरने सलामीला येत ५३ चेंडूत ८५ धावांची तुफानी खेळी केली. तशीच अपेक्षा आज राजस्थानला स्मिथकडून असणार आहे.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.