ETV Bharat / sports

फिरकीपटू अश्विन पत्नीला म्हणतो, 'हे सर्व थांबव, मला सहन होत नाही.' - दाक्षिणात्य अभिनेत्री

अश्विनची पत्नी प्रिथीने दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णनचा फोटो शेअर केला. यात प्रिथीने अश्विनला चिडवण्यासाठी टॅग केले. त्यामुळे अश्विन म्हणाला की,'हे सर्व थांबव, मला सहन होत नाही.' शालेय वयात असल्यापासून अश्विन त्रिशाचा चाहता आहे. त्याने त्यावेळी या अभिनेत्रीसाठी एक फॅन क्लब सुरु केल्याचे एका मुलाखतीत म्हटले होते. त्यामुळे अश्विन चिडला आहे.

फिरकीपटू अश्विन पत्नीला म्हणतो, 'हे सर्व थांबव, मला सहन होत नाही.'
author img

By

Published : Sep 4, 2019, 11:37 AM IST

नवी दिल्ली - फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला त्याच्या पत्नीने चांगलाच धक्का दिला आहे. अश्विनच्या पत्नीने त्याच्या आवडत्या अभिनेत्रीसोबत एक फोटो शेअर केला होता. या फोटोवर अश्विन भडकला आहे.

हेही वाचा - 'दंगल गर्ल'ने दिली गोड बातमी दिली, लवकरच होणार आई

अश्विनची पत्नी प्रिथीने दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णनचा फोटो शेअर केला. यात प्रिथीने अश्विनला चिडवण्यासाठी टॅग केले. त्यामुळे अश्विन म्हणाला की, 'हे सर्व थांबव, मला सहन होत नाही.' शालेय वयात असल्यापासून अश्विन त्रिशाचा चाहता आहे. त्याने त्यावेळी या अभिनेत्रीसाठी एक फॅन क्लब सुरु केल्याचे एका मुलाखतीत म्हटले होते. त्यामुळे अश्विन चिडला आहे.

विंडीज कसोटीत अश्विनला स्थान मिळाले नाही -

वेस्ट इंडीज विरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने रविचंद्रन अश्विनच्या ठिकाणी रविंद्र जडेजाला अंतिम ११ मध्ये संधी दिली. हरजभजन सिंग याने विराट कोहलीच्या या निर्णयाचे समर्थन केले. तो म्हणाला, 'अश्विन विदेशी खेळपट्ट्यावर उल्लेखनीय कामगिरी करण्यात यशस्वी ठरत नसल्याचे दिसून येत आहे.'

दरम्यान, अश्विनला पहिल्या कसोटी सामन्यात अंतिम ११ मध्ये संधी न देण्याच्या विराटच्या निर्णयावर भारताचे माजी खेळाडू सुनिल गावस्कर यांनी आर्श्चय व्यक्त केले होते.

Intro:Body:

R ashwin on his wife took photograph with actress trisha krishnan

trisha krishnan, R ashwin, ashwin wife, फिरकीपटू, रविचंद्रन अश्विन,  त्रिशा कृष्णन, फॅन क्लब, दाक्षिणात्य अभिनेत्री, प्रिथी अश्विन

फिरकीपटू अश्विन पत्नीला म्हणतो, 'हे सर्व थांबव, मला सहन होत नाही.'

नवी दिल्ली - फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला त्याच्या पत्नीने चांगलाच धक्का दिला आहे. अश्विनच्या पत्नीने त्याच्या आवडत्या अभिनेत्रीसोबत एक फोटो शेअर केला होता. या फोटोवर अश्विन भडकला आहे.

अश्विनची पत्नी प्रिथीने दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णनचा फोटो शेअर केला. यात प्रिथीने अश्विनला चिडवण्यासाठी टॅग केले. त्यामुळे अश्विन म्हणाला की, , 'हे सर्व थांबव, मला सहन होत नाही.' शालेय वयात असल्यापासून अश्विन त्रिशाचा चाहता आहे. त्याने त्यावेळी या अभिनेत्रीसाठी एक फॅन क्लब सुरु केल्याचे एका मुलाखतीत म्हटले होते. त्यामुळे अश्विन चिडला आहे.

विंडीज कसोटीत अश्विनला स्थान मिळाले नाही -

वेस्ट इंडीज विरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने रविचंद्रन अश्विनच्या ठिकाणी रविंद्र जडेजाला अंतिम ११ मध्ये संधी दिली. हरजभजन सिंग याने विराट कोहलीच्या या निर्णयाचे समर्थन केले. तो म्हणतो, 'अश्विन विदेशी खेळपट्ट्यावर उल्लेखनीय कामगिरी करण्यात यशस्वी ठरत नसल्याचे दिसून येत आहे.'

दरम्यान, अश्विनला पहिल्या कसोटी सामन्यात अंतिम ११ मध्ये संधी न देण्याच्या विराटच्या निर्णयावर भारताचे माजी खेळाडू सुनिल गावस्कर यांनी आर्श्चय व्यक्त केलं होते. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.