ETV Bharat / sports

धोनी ३१ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत घेणार सैन्य प्रशिक्षण - मोहीत वैष्णव

मानद लेफ्टनंट कर्नल आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी ३१ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत प्रशिक्षण घेणार असून लेह भागात सैन्य प्रशिक्षण मिळण्याचीही धोनीने परवानगी मागीतली आहे. त्यावर सैन्य प्रशासन विचारत करत असून लवकरच आपल्याला कळू शकेल.

सेना जनसंपर्क अधिकारी मोहित वैष्णव
author img

By

Published : Jul 26, 2019, 8:55 PM IST

नवी दिल्ली - भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटपासून २ महिने विश्रांती घेतल्यानंतर नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. ३८ वर्षीय धोनी पॅराशूट रेजिमेंटच्या (१०६ पॅरा टीए बटालियन) प्रादेशिक सेनेमध्ये लेफ्टनंट कर्नलची पोस्ट सांभाळणार आहे. धोनी ३१ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत प्रशिक्षण घेणार असल्याची माहिती भारतीय सैन्याचे जनसंपर्क अधिकारी मोहीत वैष्णव यांनी दिली.

भारतीय सेना जनसंपर्क अधिकारी मोहित वैष्णव

मोहीत वैष्णव म्हणाले, "महेंद्रसिंह धोनीला भारतीय सैन्यात प्रशिक्षणासाठी परवानगी दिल्यांनतर, आता ते ३१ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत पेट्रोलिंग, गार्ड ड्युटी आणि पोस्ट ड्युटी या पदांचे प्रशिक्षण घेणार आहे."

तसेच धोनीने लेह भागात प्रशिक्षण मिळण्याची मागणी केली होती, त्यावर मोहीत म्हणाले, त्याचा प्रस्ताव सैन्य प्रशासनाकडे आले आहे. प्रशासन वेळापत्रक तयार करत असून लवकरच आपल्याला कळू शकेल.

Intro:भारतीय क्रिकेट टीम के पूर्व कप्तान महेंद्र सिंह धोनी सेना के साथ ट्रेनिंग करने जा रहे हैं. धोनी ने सेना से सैन्य ट्रेनिंग की अनुमति मांगी थी. भारतीय सेना की तरफ से उन्हें इसकी अनुमति दे दी गई है. इस मुद्दे पर ईटीवी भारत ने भारतीय सेना के जनसंपर्क पदाधिकारी मोहित वैष्णव से बातचीत की.

Body:नई दिल्ली: मोहित वैष्णव ने बताया कि लेफ्टिनेंट कर्नल ऑनररी महेंद्र सिंह धोनी ने भारतीय सेना को एक रिक्वेस्ट भेजी थी, जिसमें उन्होंने बताया था कि वे भारतीय सेना के साथ ट्रेनिंग करना चाहते हैं. उनके रिक्वेस्ट को मानते हुए उन्हें उनकी पैरेंट यूनिट 106 टेरिटोरियल आर्मी बटालियन में ट्रेनिंग की अनुमति दे दी गई है.

मोहित वैष्णवी ये यह भी बताया कि इस अनुमति के अनुसार महेंद्र सिंह धोनी 31 जुलाई से 15 अगस्त तक भारतीय सेना के साथ ट्रेनिंग करेंगे. इस दौरान वे ट्रेनिंग की उन हर गतिविधियों में हिस्सा लेंगे, जो सेना के जवान करते हैं, जैसे पेट्रोलिंग, गार्ड ड्यूटी, पोस्ट ड्यूटी आदि की ट्रेनिंग धोनी लेंगे.

धोनी ने लेह में ट्रेनिंग के लिए भी अनुमति मांगी थी. इस पर सेना ने क्या फैसला किया, इसे लेकर पूछने पर मोहित वैष्णव ने बताया कि उनका प्रपोजल आर्मी के पास आया है और आर्मी इसे लेकर शेड्यूल बना रही है. शेड्यूल तैयार होने के बाद ही इस पर हम कुछ कह सकते हैं.

गौरतलब है कि धोनी को भारतीय सेना ने 2011 में लेफ्टिनेंट कर्नल की मानद रैंक दी थी और अब धोनी ने सेना के साथ ट्रेनिंग की इच्छा जाहिर की थी और इसके लिए उन्होंने वेस्टइंडीज दौरे से छुट्टी ली हुई है.

Conclusion:विश्व कप 2019 के बाद ऐसा माना जा रहा था कि अब महेंद्र सिंह धोनी क्रिकेट को अलविदा कह देंगे. लंबे समय से उनके संन्यास को लेकर भी अटकलें चल रही हैं, लेकिन धोनी क्रिकेट से कुछ दिन की छुट्टी लेकर सेना के साथ ट्रेनिंग करने जा रहे हैं.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.